महाखबर 24

महाखबर 24 🔴 ब्रेकिंग न्यूज • 24x7
🎤 तुमचा विश्वास – महाखबर24
📩 [email protected]
📩 Paid Promotions & Brand Collaborations – Inbox me
(2)

27/10/2025

“गार्गीचं भाषण ऐकून सुप्रिया सुळे बघतच राहिल्या…🔥” #गार्गीभाषण #सुप्रियासुळे

मराठा आरक्षण जनक 🚩
26/10/2025

मराठा आरक्षण जनक 🚩

कमेंट नक्की करा 🙏
26/10/2025

कमेंट नक्की करा 🙏

शेख सलीम शेख हुसेन यांची MPSC मार्फत तालुका क्रीडा अधिकारी(Class 2) पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन !शेख सलीम यांचा...
25/10/2025

शेख सलीम शेख हुसेन यांची MPSC मार्फत तालुका क्रीडा अधिकारी(Class 2) पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन !

शेख सलीम यांचा हा प्रवास एक खेळाडू म्हणून सुरू झाला होता एक कोच, क्रीडाशिक्षक ,अधिकारी हा प्रवास खूप खडतर आव्हानात्मक होता !

सामान्य परिवारातून येणारा विद्यार्थी आज या पदापर्यंत पोहचला आहे त्याचा प्रवास हा कौतुकास्पद आहे. समाजातील युवकांसाठी एक प्रेरणादायी आहे.

तुमच्या प्रत्येक गरजेसाठी आकर्षक डिझाईन ✨लोगो, बॅनर, पोस्टर, व्हिजिटिंग कार्ड — सर्व डिझाईन येथेच!तुमच्या कल्पनांना आम्ह...
24/10/2025

तुमच्या प्रत्येक गरजेसाठी आकर्षक डिझाईन ✨
लोगो, बॅनर, पोस्टर, व्हिजिटिंग कार्ड — सर्व डिझाईन येथेच!
तुमच्या कल्पनांना आम्ही देतो डिजिटल रूप 💻
डिझाईन म्हणजे आमचा आवडता विषय 🎨
All Type Design Available

पालिका लढण्यास इच्छुक पत्नीने पतीचा गळा दाबला, पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या घटनेनं सगळेच हादरले
24/10/2025

पालिका लढण्यास इच्छुक पत्नीने पतीचा गळा दाबला, पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या घटनेनं सगळेच हादरले

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; तब्बल २० वर्षांनी एकत्र भाऊबीज साजरी केली.
23/10/2025

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; तब्बल २० वर्षांनी एकत्र भाऊबीज साजरी केली.

रविंद्र धंगेकर यांची शिंदेगटातून हकालपट्टी होणार, एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, 😂😁
23/10/2025

रविंद्र धंगेकर यांची शिंदेगटातून हकालपट्टी होणार, एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, 😂😁

आजही संपूर्ण मराठा समाज म्हणून जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे असे आपणास वाटते का?आपले मत?
23/10/2025

आजही संपूर्ण मराठा समाज म्हणून जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे असे आपणास वाटते का?आपले मत?

📰 जरांगे पाटलांच्या उपोषणाचा परिणाम!अवघ्या १२ हजार रुपयांत मिळाले एमबीबीएसचे प्रवेश 🎓मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटला...
23/10/2025

📰 जरांगे पाटलांच्या उपोषणाचा परिणाम!
अवघ्या १२ हजार रुपयांत मिळाले एमबीबीएसचे प्रवेश 🎓
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या लढ्याचा मोठा परिणाम — विद्यार्थ्यांना मिळत आहे न्याय व स्वप्नातील वैद्यकीय शिक्षणाची संधी!
#मनोजजरांगेपाटील #मराठाआरक्षण #एमबीबीएसप्रवेश #शिक्षणातीलन्याय #जरांगेपाटीलांचाउपोषण #मराठासमाज #आरक्षणलढा #विद्यार्थ्यांचाविजय

🏆 वडार समाजाची लेक PSI अनिता पवार यांना मानाचा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार २०२५ जाहीर!समाजाचा अभिमान — हार्दिक अभिनंदन ...
22/10/2025

🏆 वडार समाजाची लेक PSI अनिता पवार यांना मानाचा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार २०२५ जाहीर!
समाजाचा अभिमान — हार्दिक अभिनंदन 🎉💐

मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी गोविंदबाग, बारामती येथे शरद पवार यांची भेट घेतली.
21/10/2025

मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी गोविंदबाग, बारामती येथे शरद पवार यांची भेट घेतली.

Address

Madam Kama
Mumbai
400001

Telephone

+18055777575

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाखबर 24 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to महाखबर 24:

Share