निनाद अंक - Ninad Magazine - Detroit, Michigan

  • Home
  • निनाद अंक - Ninad Magazine - Detroit, Michigan

निनाद अंक - Ninad Magazine - Detroit, Michigan Registered non-profit organization (State of Michigan)

नमस्कार मंडळी,आज जाहीर करत आहोत निनाद कथा स्पर्धा २०२५ मधील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक!! लेखिका अमृता देवधर ह्यांचे 'निन...
01/09/2025

नमस्कार मंडळी,

आज जाहीर करत आहोत निनाद कथा स्पर्धा २०२५ मधील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक!!

लेखिका अमृता देवधर ह्यांचे 'निनाद' टीमतर्फे मनःपूर्वक अभिनंदन!!

सर्व पारितोषिक विजेत्या कथा ह्या वर्षीच्या निनाद दिवाळी अंकामध्ये छापल्या जातील. त्या वाचण्यासाठी निनाद अंक - Ninad Magazine - Detroit, Michigan दिवाळी अंक २०२५ जरूर विकत घ्या. Please keep following our page for the details!!

नमस्कार मंडळी,आज जाहीर करत आहोत निनाद कथा स्पर्धा २०२५ मधील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक!! हे पारितोषिक दोन कथांना विभाग...
31/08/2025

नमस्कार मंडळी,

आज जाहीर करत आहोत निनाद कथा स्पर्धा २०२५ मधील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक!! हे पारितोषिक दोन कथांना विभागून देण्यात आले आहे.

लेखिका माधवी देवळाणकर आणि स्वाती वैद्य ह्यांचे अंक 'निनाद' टीमतर्फे मनःपूर्वक अभिनंदन!!

सर्व पारितोषिक विजेत्या कथा ह्या वर्षीच्या निनाद दिवाळी अंकामध्ये छापल्या जातील. त्या वाचण्यासाठी निनाद अंक - Ninad Magazine - Detroit, Michigan दिवाळी अंक २०२५ जरूर विकत घ्या. Please keep following our page for the details!!

नमस्कार मंडळी,निनाद कथा स्पर्धा २०२५ च्या तीन पारितोषिक विजेत्या कथा आजपासून रोज तिसरी, दुसरी आणि मग पहिली अश्या क्रमाने...
29/08/2025

नमस्कार मंडळी,

निनाद कथा स्पर्धा २०२५ च्या तीन पारितोषिक विजेत्या कथा आजपासून रोज तिसरी, दुसरी आणि मग पहिली अश्या क्रमाने जाहीर केल्या जातील.

आज जाहीर करत आहोत तिसरे पारितोषिक... 'अमेय जाधव' ह्यांचे अंक 'निनाद' टीमतर्फे मनःपूर्वक अभिनंदन!!

सर्व पारितोषिक विजेत्या कथा ह्या वर्षीच्या निनाद दिवाळी अंकामध्ये छापल्या जातील. त्या वाचण्यासाठी निनाद अंक - Ninad Magazine - Detroit, Michigan दिवाळी अंक २०२५ जरूर विकत घ्या. Details will be posted soon... Please keep following us on Facebook and Instagram!!

अंक 'निनाद’ कथा स्पर्धेला यंदाही लेखकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. विविध विषयांवरील कथा वाचून प्रथम अंतिम फेरी...
28/08/2025

अंक 'निनाद’ कथा स्पर्धेला यंदाही लेखकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. विविध विषयांवरील कथा वाचून प्रथम अंतिम फेरीसाठी आणि नंतर त्यामधून पारितोषिक विजेत्या कथा निवडण्यासाठी आमच्या संपादक मंडळाचादेखील नेहेमीच कस लागतो.

प्रत्येक सहभागी लेखकासाठी निकाल हा नेहमीच उत्कंठेचा क्षण असतो याची आम्हांला जाणीव आहे आणि पारितोषिक विजेत्या कथा उद्यापासून जाहीर केल्या जातीलच.

पण त्याआधी, आज आम्ही अंतिम फेरीत पोहोचलेल्या कथांची नावे जाहीर करत आहोत.

या सर्व लेखकांचे ‘निनाद’च्या टीमतर्फे हार्दिक अभिनंदन...!!

Don’t Miss Out on Ank Ninad Katha Spardha 2025! If you haven’t submitted your story yet, now’s the time.The deadline is ...
15/05/2025

Don’t Miss Out on Ank Ninad Katha Spardha 2025! If you haven’t submitted your story yet, now’s the time.

The deadline is approaching fast... May 31st 2025!!

Submit your entry today on the link below before it's too late:
https://ankninad.org/kathaspardha/

अंक 'निनाद' २०२५ साठी लेखकांना आवाहन.....!!आपल्यातल्या लेखकांना, कवींना दर वर्षीप्रमाणेच हे आवाहन.....आपलं साहित्य ३१ मे...
21/04/2025

अंक 'निनाद' २०२५ साठी लेखकांना आवाहन.....!!

आपल्यातल्या लेखकांना, कवींना दर वर्षीप्रमाणेच हे आवाहन.....आपलं साहित्य ३१ मे पर्यंत खालील लिंकवरून आमच्याकडे पाठवा.

https://www.ankninad.org/sahitya/

https://youtu.be/ybiuYl3GBp0?si=ANpYe_Rl-ma4LUMF'निनाद' दिवाळी अंक २०२४ च्या नोंदणीसाठी सुप्रसिद्ध गायक ऋषिकेश रानडे ह्य...
22/10/2024

https://youtu.be/ybiuYl3GBp0?si=ANpYe_Rl-ma4LUMF

'निनाद' दिवाळी अंक २०२४ च्या नोंदणीसाठी सुप्रसिद्ध गायक ऋषिकेश रानडे ह्यांचे खास आवाहन!!

आपल्या प्रतीची नोंदणी करण्यासाठी भेट द्या:
https://www.ankninad.org/subscribe/

• किंमत:
$१२ (USA)
रू. ३०० (India)

Hrishikesh Ranade
निनाद अंक - Ninad Magazine - Detroit, Michigan
Anagha Huprikar Sushant Khopkar Anjali Anturkar Niteen Joshi Gauri Rajpathak-Alate
Sanjay Mehendale Mansi Dahanukar Jyotsna M. Diwadkar Rohan Prakashan Uma Kanade Ajay Kanade Vikrant Patwardhan

आपल्या प्रतीची नोंदणी करण्यासाठी भेट द्या:https://www.ankninad.org/subscribe/• किंमत:$१२ (USA)रू. ३०० (India)

अंक निनाद... वर्ष सहावे!!काय मंडळी, २०२४ चा 'निनाद' कधी वाचायला मिळणार असा विचार करताय ना...!!https://youtu.be/-uicyvojL...
14/10/2024

अंक निनाद... वर्ष सहावे!!

काय मंडळी, २०२४ चा 'निनाद' कधी वाचायला मिळणार असा विचार करताय ना...!!

https://youtu.be/-uicyvojL7g?si=3op8C6-jnbb-2_6j

सांगायला आनंद होतोय की तुमची प्रतीक्षा संपत आली असून या वर्षीची अंकाची नोंदणी आता सुरु झाली आहे. अप्रतिम मुखपृष्ठापासून ते अंकाच्या मलपृष्ठापर्यंत उत्तम साहित्य आणि अंकाची आखीव-रेखीव मांडणी हे या अंकाचं बलस्थान आहे!
तर निनादचा २०२४ चा दिवाळी अंक विकत घ्या आणि तुमची दिवाळी साजरी करा. आपण आमचा अंक कोणत्याही देशातून विकत घेऊ शकता. अमेरिकेत राहून भारतातील आपल्या कुटुंबियांसाठी तसेच मित्र-मैत्रिणींसाठी आपण आता अंकाची नोंदणी करू शकता.

आपल्या रोहन प्रकाशनने ह्या वर्षीच्या अंकासाठी २० % डिस्काउंट देऊ केला आहे. ही सवलत नोव्हेंबर पर्यंत आहे. कृपया त्याचा लाभ घेऊन त्वरित अंकाची नोंदणी करा हि विनंती.

आपल्या प्रतीची नोंदणी करण्यासाठी भेट द्या:
https://www.ankninad.org/subscribe/

• किंमत:
$१२ (USA)
रू. ३०० (India)

नमस्कार मंडळी,निनाद कथा स्पर्धा २०२४ मधील प्रथम पारितोषिक विजेती कथा आहे.....'मॅमॉन'!!लेखक डॉ. प्रशांत पुंडे ह्यांचे अंक...
24/08/2024

नमस्कार मंडळी,

निनाद कथा स्पर्धा २०२४ मधील प्रथम पारितोषिक विजेती कथा आहे.....'मॅमॉन'!!

लेखक डॉ. प्रशांत पुंडे ह्यांचे अंक 'निनाद' टीमतर्फे मनःपूर्वक अभिनंदन!!

सर्व पारितोषिक विजेत्या कथा ह्या वर्षीच्या निनाद दिवाळी अंकामध्ये छापल्या जातील. त्या वाचण्यासाठी निनाद अंक - Ninad Magazine - Detroit, Michigan दिवाळी अंक २०२४ जरूर विकत घ्या. Please keep following our page for the details!!

नमस्कार मंडळी,आज जाहीर करत आहोत निनाद कथा स्पर्धा २०२४ मधील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक!!लेखिका प्रिया साठे ह्यांचे अंक...
23/08/2024

नमस्कार मंडळी,

आज जाहीर करत आहोत निनाद कथा स्पर्धा २०२४ मधील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक!!

लेखिका प्रिया साठे ह्यांचे अंक 'निनाद' टीमतर्फे मनःपूर्वक अभिनंदन!!

सर्व पारितोषिक विजेत्या कथा ह्या वर्षीच्या निनाद दिवाळी अंकामध्ये छापल्या जातील. त्या वाचण्यासाठी निनाद अंक - Ninad Magazine - Detroit, Michigan दिवाळी अंक २०२४ जरूर विकत घ्या. Please keep following our page for the details!!

नमस्कार मंडळी,निनाद कथा स्पर्धा २०२४ च्या तीन पारितोषिक विजेत्या कथा आजपासून रोज तिसरी, दुसरी आणि मग पहिली अश्या क्रमाने...
22/08/2024

नमस्कार मंडळी,

निनाद कथा स्पर्धा २०२४ च्या तीन पारितोषिक विजेत्या कथा आजपासून रोज तिसरी, दुसरी आणि मग पहिली अश्या क्रमाने आम्ही जाहीर करत आहोत.

आज जाहीर करत आहोत तिसरे पारितोषिक....'उमेश वानखडे' ह्यांचे अंक 'निनाद' टीमतर्फे मनःपूर्वक अभिनंदन!!

सर्व पारितोषिक विजेत्या कथा ह्या वर्षीच्या निनाद दिवाळी अंकामध्ये छापल्या जातील. त्या वाचण्यासाठी निनाद अंक - Ninad Magazine - Detroit, Michigan दिवाळी अंक २०२४ जरूर विकत घ्या. Please keep following our page for the details!!

नमस्कार मंडळी, दर वर्षीप्रमाणेच ह्या वर्षीही 'अंक निनाद' कथा स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. स्पर्धकांसाठी उत्सुकतेचा क...
01/08/2024

नमस्कार मंडळी,

दर वर्षीप्रमाणेच ह्या वर्षीही 'अंक निनाद' कथा स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. स्पर्धकांसाठी उत्सुकतेचा क्षण म्हणजे स्पर्धेचा निकाल!! पारितोषिक विजेत्या कथा कोणत्या ते लवकरच आपल्या सर्वांना सांगण्यात येईल. पण त्याआधी 'अंक निनाद' कथा स्पर्धा २०२४ च्या अंतिम फेरीत निवड झालेल्या कथा आज आम्ही जाहीर करत आहोत! ह्या सर्व लेखकांचे 'निनाद'च्या टीमकडून मनःपूर्वक अभिनंदन!!

Address

MI

Alerts

Be the first to know and let us send you an email when निनाद अंक - Ninad Magazine - Detroit, Michigan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to निनाद अंक - Ninad Magazine - Detroit, Michigan:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share

निनाद अंक - Ninad Magazine

'पुस्तक' आणि 'अंक' यातला फरक म्हणजे पुस्तक ही एकाच लेखकाची एकसंध कलाकृती असते, तर अंक हा अनेकविध लेखकांच्या, कवींच्या आणि व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींनी नटलेला-सजलेला असतो. दिवाळी अंक हा तर दिवाळीच्या फराळासारखाच अनेक जिन्नसांनी भरलेला, एक खुसखुशीत असा साहित्यप्रकार मानला जातो. त्यामुळे दिवाळी इतकीच दिवाळी अंकाचीही लोकं आतुरतेने वाट पाहत असतात.

आजकाल अवांतर वाचन कमी झाल्याची खंत ऐकू येते. अशा वेळी सातासमुद्रापलीकडे राहताना काही उत्तम, वाचनीय, दर्जेदार साहित्य एखाद्या अंकाच्या स्वरूपात एकत्र आणावं असं आम्हाला वाटलं आणि या सद्विचाराच्या उर्मीने आम्ही 'अंक निनाद' हा वार्षिक अंक गेल्या वर्षी सुरु केला. वाचकांच्या उत्तम प्रतिसादाने आम्हाला ऊर्जा मिळाली. दर वर्षी साधारण नोव्हेंबर-डिसेंबर च्या दरम्यान हा अंक वाचकांपर्यंत घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे याला अगदी "दिवाळी अंक" म्हणता नाही आले, तरी "हिवाळी अंक" नक्कीच म्हणता येईल!

जगभरातल्या लेखकांचे उत्तमोत्तम साहित्य एकत्र आणण्याचा आमचा मानस आहे. त्यातले काही लेखक प्रथितयश असतील, तर काही लेखक भविष्यकाळात प्रथितयश होणार असतील! त्यातले काही लेखक वयाने ज्येष्ठ आणि प्रमाण भाषेत लिहिणारे असतील, तर काही अमेरिकेतले, सेकंड जनरेशनचे इंग्रजीत लिहिणारे असतील. हा अंक सगळ्या प्रकारच्या लेखकांचा असेल आणि तो सर्व प्रकारच्या वाचकांचा ठरावा, ही अपेक्षा. भाषा मराठी असली काय, किंवा नसली काय... लिहिणाऱ्यांची आणि वाचणाऱ्यांची मने मराठी असतील एवढं नक्की!

घेऊन येतोय... 'अंक निनाद' - शब्द मराठी मनाचा!