Sangopan Magazine

  • Home
  • Sangopan Magazine

Sangopan Magazine SANGOPAN Magazine is based on the spread awareness of the Child rights in the society. It will helps to make good Parents.

Know about the government schemes for children of need care and protection in the society.

29/07/2022

*संगोपन लक्षवेधी*

*फरक तो काय...*

तेलंगणा सरकारची अंगणवाडी संदर्भातील एक जाहिरात दूरचित्रवाणी वाहिनी वर पाहण्यात आली. तेलंगणा सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीतून गावागावात अंगणवाडी केंद्र सुरू असून एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ही अंगणवाडी केंद्र संकल्पना राबविण्यात येत आहेत, या अंगणवाडी केंद्रांमध्ये प्रत्येक बालकाला एक वेळचं जेवण, अंडी आणि दूध असा पौष्टिक आणि पुरक आहार दिला जात असल्याचे सांगितले आहे. मुलांच्या विकासासाठी तेलंगणा सरकार कटिबद्ध असून राज्यातील २१ लाख ८० हजार बालकांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जात असल्याचे या जाहिरातीत म्हटले आहे.
ही जाहिरात पाहिल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे केंद्र सरकार अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि बहुतेक सर्व राज्यांमध्ये अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून या सेवा सुविधा दिल्या जातात. महाराष्ट्र राज्यात देखील अशाच प्रकारे अंगणवाडी केंद्र सुरू असून त्या माध्यमातून बालकांना पूरक आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण; सोबतच गरोदर महिला, स्तनदा माता शिवाय किशोरवयीन मुलींसोबतही काम केले जात आहे. शिशुंचे लसीकरण, वजन उंची मापन यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. तरीही एखादं राज्य त्याची लोकांपर्यंत घेऊन जाण्याची वेगळी पद्धत वापरत आहे आणि महाराष्ट्रामध्ये या संदर्भातील जनजागृती अधिक प्रमाणात वाढण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत आणि त्यामुळेच काही अंगणवाडी केंद्रांमधून असेही समोर येत आहे की अंगणवाडी केंद्रांमध्ये बालक दाखल होण्याची संख्या कमी होत चालली आहे. आकडेवारी काय आहे हे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सांगितली जाऊ शकेल; मात्र ग्राउंड रियालिटी विचारात घेऊन महाराष्ट्रातील सेवा आणि सुविधांची माहिती लोकांपर्यंत पोहोचणे ही महत्त्वाची गरज आहे हे स्पष्ट होत आहे.

*- संपादक, संगोपन मासिक*

01/08/2021
संगोपन मासिकाचा मार्च महिन्यातील अंक *'बाल संरक्षण समिती विशेषांक'* आहे. हा अंकात नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. हा वि...
12/03/2021

संगोपन मासिकाचा मार्च महिन्यातील अंक *'बाल संरक्षण समिती विशेषांक'* आहे. हा अंकात नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. हा विशेषांक ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांना उपयुक्त आणि संग्रही अंक आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना (ग्राम बाल संरक्षण समितींना) प्रत्येकी एक याप्रमाणे १०५० प्रती (विनामूल्य वितरणासाठी) श्री. सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (कार्यक्रम अधिकारी) जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्याकडे संपादक अतुल देसाई यांनी सुपूर्द केल्या. यावेळी श्री. सुहास बुधवले, बाल विकास प्रकल्प अधिकारी, करवीर हेही उपस्थित होते. बाल हक्क चळवळ समाजात रूजवण्यासाठीचा संगोपन मासिकाच्या सामाजिक उपक्रम विभागाचा हा प्रयत्न आहे.

https://youtu.be/RH6wp0GDPtg
06/03/2021

https://youtu.be/RH6wp0GDPtg

शासनाच्या बालसंगोपन योजनेची माहिती. अनाथ, निराधार बालकांना संस्थाबाह्य आणि कुटुंबाधारीत सेवा देणाऱ्या कुटुंबा....

अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सौरभ कटियार यांना संगोपन मासिक भेट देताना बाल न्याय मंडळाच्या सदस्या...
02/03/2021

अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सौरभ कटियार यांना संगोपन मासिक भेट देताना बाल न्याय मंडळाच्या सदस्या अॅड. सौ. अनिता गुरव. संगोपन मासिक बाल हक्क आणि संरक्षण संदर्भात जनमानसावर प्रभाव टाकून बाल हक्क, कायदे, नियम, शासन निर्णय, बाल मानसशास्त्र, बालकांच्या समस्या, पालकत्व अशा विविधांगी विषयावर जनजागृती करण्यासाठी उपयुक्त असल्याचे गौरवोद्गार श्री. कटियार यांनी यावेळी काढले.

https://youtu.be/dp71clyODKM
07/02/2021

https://youtu.be/dp71clyODKM

बालविवाहाशी संबंधित संगोपन मासिकांमध्ये प्रसिद्ध झालेले दोन सत्य घटनेवर आधारित कथन...

https://youtu.be/yHeBaHkvPy8
03/02/2021

https://youtu.be/yHeBaHkvPy8

अनाथाश्रमातील एका मुलीने तुम्हा-आम्हाला आणि समाजातील प्रत्येक घटकाला विचारलेला एक प्रश्न आपण प्रौढांनी गांभीर....

जानेवारी, २०२१ महिन्यातील संगोपन मासिकाचे मुखपृष्ठ...
02/01/2021

जानेवारी, २०२१ महिन्यातील संगोपन मासिकाचे मुखपृष्ठ...

https://youtu.be/YUs1zWQK-QM
16/12/2020

https://youtu.be/YUs1zWQK-QM

sugar factory and childrenawareness in migrated family about childrenMigrated childrensugarcane cuttingworking childmigration and covid 19migration and educa...

Address

NJ

Telephone

+18483843308

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sangopan Magazine posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sangopan Magazine:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share