CWC News

CWC News This channel made for Republican people of Indian country to know their human rights and awake for f

आंदोलन उद्या आहे पण आजच अनुयायी यांनी बाबासाहेबांची कमान उभी केली तूर्तास एवढेच जय भीम
14/08/2025

आंदोलन उद्या आहे पण आजच अनुयायी यांनी बाबासाहेबांची कमान उभी केली तूर्तास एवढेच जय भीम

राजकीय पक्ष्यांनी यातून बोध घ्यावा खास करून आंबेडकरी पक्ष्यांनी....
12/08/2025

राजकीय पक्ष्यांनी यातून बोध घ्यावा
खास करून आंबेडकरी पक्ष्यांनी....

सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आपण मांडला त्याबाबत आपले आभार...एकप्रकारे सरसंघ संचालक यांनी सरकारवर तशोरेच ओढले आहेत..
11/08/2025

सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आपण मांडला त्याबाबत आपले आभार...
एकप्रकारे सरसंघ संचालक यांनी सरकारवर तशोरेच ओढले आहेत..

महार रेजिमेंट चे नायक दिपक पाटील शहीद शहीद दिपक पाटील यांचे प्राथमिक शिक्षण मुळगावी भाटनांगनुर येथे तर माध्यमिक शिक्षण स...
09/08/2025

महार रेजिमेंट चे नायक दिपक पाटील शहीद

शहीद दिपक पाटील यांचे प्राथमिक शिक्षण मुळगावी भाटनांगनुर येथे तर माध्यमिक शिक्षण सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली येथे झाले होते. त्यानंतर ते दि.१ मे २०१० साली ११५ महार बटालियनमध्ये सैनिक सेवेमध्ये रुजू झाले होते. सध्या ते नायक पदावर कार्यरत होते.

दरम्यान डिसेंबर २०२४ मध्ये ते जम्मू-काश्मीर येथे बर्फाळ प्रदेशात सेवेत असताना त्यांची तब्येत अचानक खालावली. त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी पुणे येथील सैनिक रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान गेल्या आठ महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. यात उपचाराला साथ न मिळाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दिपक पाटील यांचे पार्थिव गावात दाखल झाल्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. ते अत्यंत मनमिळावू व हळव्या स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, भाऊ, चुलते असा परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर रविवारी (दि.१०) सकाळी मूळगावी माळवाडी येथील सार्वजनिक स्मशानभूमीला लागून असलेल्या मोकळ्या जागेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत, तहसील व पोलीस प्रशासनासह, आजी माजी सैनिक संघटना व ग्रामस्थ त्यांच्याकडून अंत्यसंस्काराची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

09/08/2025

महाराष्ट्रातील ९ राजकीय पक्षाची नोंदणी रद्द

भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील
1) अवामी विकास पार्टी,
2)बहुजन रयत पार्टी,
3)भारतीय संग्राम परिषद,
4)इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया,
5) नव भारत डेमोक्रॅटिक पार्टी,
6 )नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी,
7)पिपल्स गार्डियन,
8)दि लोक पार्टी ऑफ इंडिया
9)युवा शक्ती संघटना

या नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षाची नोंदणी रद्द केली आहे.

03/08/2025
03/08/2025

कोथरूड पुणे याठिकाणी
रात्रीच्या वेळी पोलिस दलित समाजाच्या मुलीच्या रूम वर जाऊन चौकशी करतात त्यांना तुम्ही महार, मांग, जातीच्या असा उल्लेख करतात त्यांना रांडा म्हणून संबोधता घरची छानबीन करतात पुरुष पोलिस मुलीच्या अंगावर धावून जातो मग
अनुसुचित आयोग
महिला आयोग
ह्युमन राईट्स
झोपी गेले आहे का मित्रांना या आपल्या बहिणींना न्याय मिळाला पाहिजे
जय भीम...

अण्णाभाऊ साठे यांनी लिखित केलेले बुध्दाची शपथ हे पुस्तक बहुतेक लोकांना आजही माहित नाही तसेच फकिरा हे पुस्तक त्यांनी बाबा...
01/08/2025

अण्णाभाऊ साठे यांनी लिखित केलेले बुध्दाची शपथ हे पुस्तक बहुतेक लोकांना आजही माहित नाही तसेच फकिरा हे पुस्तक त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पित केले होते.ही माहिती समाजाशी का कश्यासाठी आणि कोण लपवत असतील

जग बदलूनी घाव सांगून गेले मज भीमराव

जयंती निम्मित हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....

सबका मंगल हो तेरा मंगल हो *आशिर्वाद गाथा*भवतु सब्ब मंगलं रक्खन्तु सब्ब देवतासब्ब बुध्दानुभावेन सदा सोत्थि भवन्तु तेभवतु ...
31/07/2025

सबका मंगल हो
तेरा मंगल हो

*आशिर्वाद गाथा*
भवतु सब्ब मंगलं रक्खन्तु सब्ब देवता
सब्ब बुध्दानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते
भवतु सब्ब मंगलं रक्खन्तु सब्ब देवता
सब्ब धम्मानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते
भवतु सब्ब मंगलं रक्खन्तु सब्ब देवता
सब्ब संघानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते
इच्छित़ं पत्थितं तुय्हं खिप्पमेवसमिज्झनतू
सवे पुरेन्तु चित्तसंकप्पा चन्दोपन्नरसो यथा
आयूरारोग्य सम्पती सब्ब सम्पती मेवच
ततो निब्बाण सम्पति इमिना ते समिज्झतू
साधू. साधू. साधू.

विद्यार्थी मित्रांनो या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि आपले मित्र, नातेवाईक यांना देखील याची माहिती द्या बार्टी तर्फे पोलिस ...
29/07/2025

विद्यार्थी मित्रांनो या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि आपले मित्र, नातेवाईक यांना देखील याची माहिती द्या
बार्टी तर्फे पोलिस व सैन्य पूर्व प्रशिक्षण online प्रक्रिया सुरू झाली आहे.

अधिकृत माहितीसाठी कृपया या वेबसाइड भेट द्या

https://barti.maharashtra.gov.in/

28/07/2025

गाई चोर म्हणत बौद्ध तरुणाला गुंडांकडून काँग्रेस भवन मंदिरात बेदम मारहाण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व सह्याद्री फार्म्स - टाटा स्ट्राईव्ह कौशल्य विकास केंद्र.यांच्...
28/07/2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व सह्याद्री फार्म्स - टाटा स्ट्राईव्ह कौशल्य विकास केंद्र.

यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण (अनिवासी) आणि उद्योजकीय प्रशिक्षणाची (निवासी) सुवर्णसंधी !

Address

NY

Alerts

Be the first to know and let us send you an email when CWC News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share