05/11/2025
खरंतर सात-आठ वर्षांपूर्वी पंचगंगा नदीच्या घाटावर दीपोत्सव पाहण्यासाठी गेले होते... माझ्यासाठी भल्या पहाटे उठणं हा एक टास्क असल्यामुळे आता इतक्या वर्षांनी हा योग जुळून आला...
ते म्हणतात ना कोणत्याही कॅमेरा लेन्समध्ये हे क्षण कॅप्चर करणं कठीण असतं म्हणूनच ते मनात भरभरून साठवायचे असतात...