Yuvastambh News Network

  • Home
  • Yuvastambh News Network

Yuvastambh News Network Digital Media News Network, Mumbai
For News & Ads : 8779665291
Email : [email protected]

06/08/2025

' चल हल्लाबोल' साठी लोकांचा सिनेमा चळवळीला यश , सेन्सॉर प्रमाणपत्र जारी

06/08/2025

कल्याण l म्हाडा कोकण वसाहत पुर्नविकास प्रकल्प पूर्ण करणारच

विकासकांचा पत्रकार परिषदेत दावा

कल्याण : बहुचर्चित म्हाडा कोकण वसाहत पुर्नविकास प्रकल्प टायकून ग्रुप पूर्ण करणारच असल्याचा दावा टायकून ग्रुपचे श्रीकांत शितोळे यांनी केला आहे. पुर्नविकास प्रकल्पातील बाधित नागरिकांच्या वतीने करण्यात आलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

श्रीकांत शितोळे यंनी सांगितले की, प्रकल्प पूर्ण करण्यास उशिर झाला हे मान्य आहे. काही धोरणात्मक त्रूटीमुळे प्रकल्प पूर्ण करण्यात अडचणी निर्माण झाल्या. या सगळया तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या आहेत. सर्व मंजूरीसह वित्तीय मंजूरीही प्राप्त झाली आहे. घरभाड्यापोटी सुमारे 112कोटी रू देण्यात आले असून, आज देखील 90टक्के सभासद आमच्या पाठीशी आहेत. अडचणींवर मात करीत एक नामकिंत ब्रांड म्हणून आमचा नावलौकीक असून शासन स्तरावर आवश्यक ती मदत होत आहे. आम्ही पुर्नविकास बाधितांना त्यांची घरे देणार आहोत, त्यामुळे उपोषणकर्त्यांनी त्यांचे गैरसमज दूर करावेत. प्रकल्पात त्यांनी सामिल व्हावे, या प्रकल्पाला ९० टक्के सभासदांचा पाठिंबा आहे. या प्रकल्पात १२ संस्था आहे. त्यापैकी ११ संस्था प्रकल्पाच्या पाठिंबा आहे. ही महत्वाची गोष्ट आहे ती समजून घेऊन उर्वरित सदस्यांनी देखील प्रकल्पाला पाठिंबा देण्याचे आवाहन श्रीकांत शितोळे यांनी केले.

05/08/2025

हे सरकार नर्सिंग क्षेत्रात लिंगभेद करतंय का? असा आरोप करत राज्यातील मेल नर्सिंग विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या ८०:२० लिंग आधारित धोरणाच्या विरोधात आज मेल नर्सेस बचाव समिती आक्रमक झाली आहे. या धोरणामुळे हजारो पुरुष विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आले असून, शिक्षण आणि नोकरीत त्यांना दुय्यम वागणूक दिली जात आहे.

मेल नर्सेस बचाव समितीने थेट निवेदन देत हे धोरण तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी केली आहे. समितीने स्पष्ट केले आहे – शिक्षणात आणि नोकरीत लिंगाच्या आधारे भेदभाव राज्यघटनेच्या तत्त्वांना हरताळ फासणारा आहे.

शेवटी प्रश्न आहे समानतेचा – आणि संविधानाचा!
लिंगभेदाच्या आधारावर शिक्षण व नोकरीत भेदभाव सहन केला जाणार नाही. आता सरकारने निर्णय घ्यावा – अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होणार, असा इशारा मेल नर्सेस बचाव समितीने दिला आहे.

05/08/2025

भिवंडी l निर्माणाधीन पुल से लोहे की छड़ गिरी, युवक गंभीर रूप से घायल

भिवंडी के नारपोली पुलिस स्टेशन के पास एक बड़ा हादसा हुआ जब एक निर्माणाधीन पुल से लोहे की छड़ गिर गई। भारी छड़ एक चलते ऑटो-रिक्शा पर जा गिरी, जिससे ऑटो में बैठा एक युवक गंभीर रूप से घायल हो गया।

अहिल्यानगर l आळंदी येथे होणाऱ्या शब्दगंध साहित्य संवाद कार्यक्रमाचा बैठकीत आढावा #शब्दगंध  #साहित्य  #आळंदी  #काव्यसमेलन...
05/08/2025

अहिल्यानगर l आळंदी येथे होणाऱ्या शब्दगंध साहित्य संवाद कार्यक्रमाचा बैठकीत आढावा

#शब्दगंध #साहित्य #आळंदी #काव्यसमेलन #साहित्यसंमेलन

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने दुसरे राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रम व काव्य संमेलनासाठी राज्यभरातील अनेक साहित्यिक,लेखक कवी आणि नवलेखकांनी नोंदणी केली असून हा साहित्य संवाद चळवळीतील साहित्यिकांसाठी मोठा नजराना ठरेल* असा विश्वास शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी व्यक्त केला.
शब्दगंध साहित्यिक परिषदेची आढावा बैठक संस्थापक सचिव सुनील गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कोहिनूर मंगल कार्यालयात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. साहित्य संवाद २०२५ चे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र चोभे पाटील,प्रा.डॉ.अनिल गर्जे प्रा. डॉ.तुकाराम गोंदकर, मकरंद घोडके इ. प्रमुख उपस्थित होते.
आळंदी देवाची येथील साहित्य संवाद कार्यक्रमाचे ठिकाण, संवाद कार्यक्रमात घेण्यात येणारे सत्र,काव्य संमेलनाचे नियोजन, शब्दगंध चे विविध पुरस्कार बद्दलची चर्चा या बैठकीत करण्यात आली. वेगवेगळ्या भागातून येणारे सदस्य, कवी, साहित्यिक यांची प्रवास व निवास व्यवस्था बाबत चर्चा करून प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली.
हा कार्यक्रम जास्तीत जास्त युवा वाचक वर्ग, नवोदित साहित्यिक यांच्यापर्यंत पोहचावा यासाठी शब्दगंधच्या सोशल मीडिया टीमकडून आढावा घेण्यात आला. जास्तीत जास्त वेब पोर्टल, प्रादेशिक वाहिन्या, साहित्यिक पुरवण्या, तसेच साहित्य चळवळी संबंधित फेसबुक पेजेस, इन्स्टा हँडल्स, एक्स अकाउंट यांना युवा टीम संपर्क साधणार आहे. यासाठी शब्दगंधचे सोशल मीडिया प्रमुख मकरंद घोडके यांची निवड करण्यात आली. यामध्ये अमोल उदागे,दिशा गोसावी, भाग्यश्री राऊत,निखिल गिरी,ऋषिकेश राऊत यांची युवा समिती गठित करण्यात आली.
करवीर काशी,कोल्हापूर चे संपादक सुनीलकुमार सरनाईक, धुळे येथील अभिनव खानदेशचे प्रभाकर सूर्यवंशी,अभियंता मित्र चे संपादक कमलकांत वडेलकर यांच्या सह अनेकांना विशेष निमंत्रित करण्यात येत आहे.या निमित्ताने सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान असणाऱ्या चार लेखक, कवी व कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. काव्य संमेलनात सहभागी होणाऱ्या कवींना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार असुन त्याची रचना व डिझाईन बद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमात होणाऱ्या काव्य संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी नवोदित कवींनी ९९२१००९७५० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ज्ञानदेव पांडुळे, प्रा.डॉ.अशोक कानडे, भगवान राऊत,प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे, भारत गाडेकर, जयश्री झरेकर, स्वाती ठुबे, राजेंद्र फंड, बबनराव गिरी, सुभाष सोनवणे, अरुण आहेर, रवींद्र दानापुरे,प्रशांत सूर्यवंशी, शर्मिला गोसावी, राजेंद्र पवार, शिरीष जाधव, विठ्ठल सोनवणे यांनी केले आहे.

04/08/2025

महाराष्ट्र के कल्याण के पास चलती एक्सप्रेस से फ़टका मारकर मोबाइल छिनने की कोशिश में यात्री ट्रेन से नीचे गिरा उसका पैर कट गया*

लाठियों से पीटा 20 हजार रुपए का फोन जबरन छीन लिया.

महाराष्ट्र के कल्याण के पास शहाड और आंबिवली रेलवे स्टेशनों के बीच एक मेल एक्सप्रेस में यात्रा कर रहे एक यात्री का चोर द्वारा मोबाइल फोन छीनने की कोशिश में यात्री ट्रेन से नीचे गिरा उसका पैर कट गया. यह घटना सुबह करीब 7 बजे हुई. चौंकाने वाली बात यह है कि चोर ने घायल यात्री से 20,000 रुपये का फोन लूट लिया और वहां से फरार हो गया. गौरच रामदास निकम (26 वर्ष, निवासी नासिक) तपोवन एक्सप्रेस से नासिक की ओर जा रहा था, तभी आंबिवली स्टेशन के पास एक 16 वर्षीय नाबालिग चोर ने यात्री निकम के हाथ पर वार करके उनका मोबाइल फोन छीनने की कोशिश की. इस वार से गौरच निकम नीचे गिर पड़े और उनका बायाँ पैर ट्रेन के पहियों के नीचे आ गया, जिससे उनका पैर गंभीर रूप से चोटिल हो गया. इस घटना के बाद भी आरोपी नहीं रुके, उसने घायल गौरच को लाठियों से पीटा और उनसे 20,000 रुपये का फोन जबरन छीन लिया. कल्याण रेलवे पुलिस ने इस संबंध में मामला (सीआर संख्या 999/25, धारा 307, 309 (4) बीएनएस) दर्ज कर लिया है. पुलिस ने 16 वर्षीय नाबालिग आरोपी को हिरासत में ले लिया है और आगे की जाँच की जा रही है.

03/08/2025
02/08/2025

बोरीवली टीसी कार्यालय में मारपीट और तोड़फोड़ की सूचना

01/08/2025
31/07/2025
31/07/2025

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोक जनशक्ती पार्टीची पत्रकार परिषद

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuvastambh News Network posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share