
30/12/2022
सुप्रसिध्द लेखक, कवी व गीतकार श्री. दासू वैद्य यांच्या हस्ते देवगिरी चित्र साधनेच्या दुसऱ्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले. ह्या प्रसंगी संभाजीनगर विभाग संयोजक स्वप्नील केंद्रे, प्रांत कार्यकारिणी सदस्य रोहित जपे, प्रांत सह संयोजक अनुप देशपांडे आणि चित्र साधनेचे पालक श्री जयंत शेवतेकर उपस्थित होते.