Avani's Gajali

  • Home
  • Avani's Gajali

Avani's Gajali Hi friends, I am avani sameer naik and this channel is all about fun masti and sweet entertainment.

09/08/2024

Kokanatil Sanvar | कोकणातली नागपंचमी | आमचं निसर्गरम्य गाव

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते.

दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करतात.

या दिवशी महिला घराची स्वच्छता करतात. जमिनी शेणाने सारवितात. अंगणात रांगोळी काढतात. नागाची चित्रे भिंतीवर काढतात आणि त्याची पूजा करतात. काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणत जातात आणि वारुळाची पूजा करतात. भारताच्या काही प्रांतात नागपंचमीला जिवंत नागाची पूजा होते दूध- लाह्या ह्या माणसाच्या आवडीच्या गोष्टी नागांना दिल्या जातात, पण ते त्यांचे अन्न नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. पावसाळ्यात तो माणसाच्या हिताचा आहार आहे.

04/02/2024

I have reached 200 followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉

01/12/2023

|मालवण सफर | चीवला बीच| कोकणातलं घर|

28/11/2023

सुरमई थाळी

25/11/2023


22/11/2023

|| आईने केला कोळंबी भात || Prawns Biryani ||

चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पा...
22/03/2023

चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण....गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

24/11/2022

||मालवणी जत्रे मधली मज्जा मस्ती|| Malvani jatra

💐🙏नमस्कार मित्रानो आपल्याला जर व्हिडीओ आवडला असेल तर Like, Share आणि Comment करा 🙏💐 आणि channel ला Follow करायला विसरु नका. धन्यवाद 🙏🙏

11/11/2022

💐🙏नमस्कार मित्रानो आपल्याला जर व्हिडीओ आवडला असेल तर Like, Share आणि Comment करा 🙏💐 आणि channel ला subscribe करून 🔔 bell icon दाबायला विसरु नका. धन्यवाद 🙏🙏

Thanks for watching "Avani's गजाली" 👍💐

श्रेयस दादा आला घरी
https://youtu.be/dmfj7C_Qujg
तात्या बाबांसोबत परड्यात फेरफटका
https://youtu.be/zdWz1vECR2E
गणेश चतुर्थी चा पहिला दिवस
https://youtu.be/9kuX-Br0YlA
बाप्पाच्या आगमनाची तयारी
https://youtu.be/Y64cEongjL0

01/11/2022

|मेट्रो ची सफर | मेट्रो मॉल मध्ये शॉपिंग|

💐🙏नमस्कार मित्रानो आपल्याला जर व्हिडीओ आवडला असेल तर Like, Share आणि Comment करा 🙏💐 आणि channel ला Like करून Follow करायला विसरु नका. धन्यवाद 🙏🙏

Thanks for watching "Avani's गजाली" 👍💐

श्रेयस दादा आला घरी
https://youtu.be/dmfj7C_Qujg
तात्या बाबांसोबत परड्यात फेरफटका
https://youtu.be/zdWz1vECR2E
गणेश चतुर्थी चा पहिला दिवस
https://youtu.be/9kuX-Br0YlA
बाप्पाच्या आगमनाची तयारी
https://youtu.be/Y64cEongjL0

28/10/2022

|| टाईमपास अवनी आणि अस्मिचा || Taimpass

💐🙏नमस्कार मित्रानो आपल्याला जर व्हिडीओ आवडला असेल तर Like, Share आणि Comment करा 🙏💐 आणि channel ला Follow करायला विसरु नका. धन्यवाद 🙏🙏

27/10/2022

|| अवनी ने केले लाडू.. लाडू झाले मस्त || 😋😜 Laadu | laddu

27/10/2022
05/10/2022

Who will guess the lucky thing 🤩🤩😍😇

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Avani's Gajali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Avani's Gajali:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share