VIP Talkies

VIP Talkies Passion, creativity and spirituality . Short films, Documentaries, Theater, Writing drama, One Act Plays, Comparing, Anchoring,

Good  morning!!
14/07/2025

Good morning!!

Usha tai Mangeshkar
14/07/2025

Usha tai Mangeshkar

नमस्कार. सर्व प्रथम उषा ताई मंगेशकर यांच्याविषयी बोलताना त्यांच्या करिअरला सहा ते सात दशके झाली असे म्हणण्याऐवज....

01/06/2025

चित्रपती व्ही. शांताराम याना सलाम 🙏
l

16/05/2025

नमस्कार.
चित्रपटासंबंधित कलाकार , लेखक , गीतकार , दिग्दर्शक यांच्याविषयी आपण बोलतोच पण संकलन किती महत्वाचं आहे हे अमान्य करून चालणार नाही. चित्रपट सृष्टीचा अनिश्चिततेशी किती जवळचा संबंध आहे हे “पाकीजा “ चित्रपटावरन लक्षात येते. हा सिनेमा पूर्ण होण्यासाठी जवळपास बारा ते पंधरा वर्षांचा काळ जाऊ द्यावा लागला. कमाल अमरोही यांचे हे स्वप्न होते. मीना कुमारी यांच्यासोबत झालेला त्यांचा विवाह , मीना कुमारी याना जडलेले दारूचे व्यसन , लग्नानंतर काही वर्षांतच या दोघांचे विभक्त होणे, मीना कुमारी यांस मद्यपानामुळे लीवर सोरसीस सारखा गंभीर आजार होणे अशा कारणांमुळे हा चित्रपट रखडला. शिवाय मीना कुमारी यांच्या प्रस्कृतीमुके गाण्यांच्या चित्रीकरणात त्याना प्रत्यक्ष सहभागी होण शक्य नव्हत म्हणून मग त्यांच्या जागी अभिनेत्री पद्मा खन्ना याना घेण्यात आल. “चलो दिलदार चलो “ या गाण्यात पद्मा खन्ना याना चेहरा झाकून पडद्यावर दाखवलं आहे. आणखी एक गाण्यात पूर्णपणे पद्मा खन्ना याच पडद्यावर आहेत. मीना कुमारी यांच्या मृत्यूनंतर काही महिन्यांतच हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाने पन्नास आठवड्यांहून अधिक काळ सलग चित्रपट गृहात धंदा करून घवघवीत यश मिळवले पण ते बघायला मीना कुमारी हयात नव्हत्या.






#

Good  morning. .
08/05/2025

Good morning. .

Hi
06/05/2025

Hi

01/05/2025

कविवर्य सुरेश भट

01/05/2025

आपलं काहीही नाही ..

1st May...
01/05/2025

1st May...

23/04/2025

ऑस्कर पुरस्कार मिळविणाऱ्या पहील्या मारतील महिला ..


18/04/2025

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय
Facebook friends

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when VIP Talkies posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to VIP Talkies:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share