
18/08/2025
🙏 बाप्पाच्या आगमनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी VMP Productions घेऊन येत आहे एक खास गीत “तु सुखकर्ता” 🙏✨
गायक – लोकगीतांचे सम्राट मिलिंद शिंदे 🎤 🎶
या गणेशोत्सवात प्रत्येक हृदयात उमटेल भक्तीचा स्वर! 💛