Shabda majhe mann tujhe

  • Home
  • Shabda majhe mann tujhe

Shabda majhe mann tujhe कविता, चारोळी, शायरी, ब्लॉग आणि मनातले ?

 #फक्ततुझाचमहाकाल  #फक्ततुझाचkk  #सिर्फतुम्हारामहाकाल                           .k.rao_official  || रूप तुझे गोजिरे ||भा...
20/09/2023

#फक्ततुझाचमहाकाल #फक्ततुझाचkk #सिर्फतुम्हारामहाकाल .k.rao_official

|| रूप तुझे गोजिरे ||
भाव आमचा तुझी पूजिरे !!
|| सकळ जणांचा तूचि तारक ||
विघ्न आमचे तूचि निवारक 🙏🏻

🚩🐚 🚩 🐚 ☘️🍀🍁 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🍁🍀☘️🐚🚩🐚🚩

©️ महाकाल... ✍🏻

वन एंटरप्राईजेस
सायबर कॅफे
( कॉमन सर्विस सेंटर )
आपले सरकार सेवा केंद्र
डिजिटल सर्विसेस
विरार ईस्ट

ONE ENTERPRISES ( CYBER CAFE )
AAPLE SARKAR SEVA KENDRA DIGITAL SERVICES
आणि शब्द माझे मन तुझे
https://g.page/r/CRoqh6PiBmQHEA0
please do rate and review
https://www.instagram.com/shabda_majhe_mann_tujhe?r=nametag
Please follow, like, share and ring the bell icon so that u don't miss any updates

फायनल ब्रेक 💔 अप लवकरच...      Typing.......?.... ☕   ..     ...  ?   .    .  .   .... .... ?........☕     ........  ,,....
02/09/2023

फायनल ब्रेक 💔 अप लवकरच...

Typing.......?.... ☕ .. ... ? . . . .... .... ?........☕ ........ ,,. .... ? ,. .?. ...

© फक्त तुझाच...
महाकाल... ✍🏻
#फक्ततुझाचमहाकाल #फक्ततुझाचkk #सिर्फतुम्हारामहाकाल #लव्ह .k.rao_official .mondkar.1 .marathi

मनाचे ते ओठांवर आले,       तरी डोळ्यांना उसंत नाही,तुझे लाजणे अजून ही तसेच आहे,         जसे तुझं मला ओळखणं नाही...© फक्त...
29/07/2023

मनाचे ते ओठांवर आले,
तरी डोळ्यांना उसंत नाही,
तुझे लाजणे अजून ही तसेच आहे,
जसे तुझं मला ओळखणं नाही...

© फक्त तुझाच... महाकाल...✍🏻

#फक्ततुझाचkk #फक्ततुझाचमहाकाल #सिर्फतुम्हारामहाकाल #प्रेमरंग #लाजणं #चारोळी

 #फक्ततुझाचkk #फक्ततुझाचमहाकाल #सिर्फतुम्हारामहाकाल  #गंमत #हास्य
29/07/2023

#फक्ततुझाचkk #फक्ततुझाचमहाकाल #सिर्फतुम्हारामहाकाल #गंमत #हास्य

भारतामध्ये समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू व्हावा अस जर आपण सर्वाना वाटत असेल व तुमचं उत्तर हे " हो " असेल तर...
26/07/2023

भारतामध्ये समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू व्हावा अस जर आपण सर्वाना वाटत असेल व तुमचं उत्तर हे " हो " असेल तर लवकरच हा फॉर्म भरावा.

तरी आपण सुद्धा समान नागरी कायद्याला आपली मान्यता दि. २८ जुलै २०२३ पर्यंत किंवा त्यापूर्वी पुढील लिंकवरील फॉर्म भरुन देऊ शकता.

https://legalaffairs.gov.in/law_commission/ucc/

लिंक ओपन करून सर्व डिटेल्स भरून
शेवटी suggestion in words सिलेक्ट करा
पुढील अस तिथे लिहा
👇🏻
i am in favour of uniform civil code one Nation one civil code किंवा माझं UCC ला पूर्ण सपोर्ट आहे.

#फक्ततुझाचkk #फक्ततुझाचमहाकाल #सिर्फतुम्हारामहाकाल .k.rao_official

भारतामध्ये समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू व्हावा अस जर आपण सर्वाना वाटत असेल व तुमचं उत्तर हे " हो " असेल तर...
26/07/2023

भारतामध्ये समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू व्हावा अस जर आपण सर्वाना वाटत असेल व तुमचं उत्तर हे " हो " असेल तर लवकरच हा फॉर्म भरावा.

तरी आपण सुद्धा समान नागरी कायद्याला आपली मान्यता दि. २८ जुलै २०२३ पर्यंत किंवा त्यापूर्वी पुढील लिंकवरील फॉर्म भरुन देऊ शकता.

https://legalaffairs.gov.in/law_commission/ucc/

लिंक ओपन करून सर्व डिटेल्स भरून
शेवटी suggestion in words सिलेक्ट करा
पुढील अस तिथे लिहा
👇🏻
i am in favour of uniform civil code one Nation one civil code. किंवा माझं UCC ला पूर्ण सपोर्ट आहे.

#फक्ततुझाचkk #फक्ततुझाचमहाकाल #सिर्फतुम्हारामहाकाल .k.rao_official

पेन्सिल व खोडरबरच,        नात म्हणजे खर प्रेम...बाकी भरोसा नाही की,       कोण करेल कोणाचा गेम...© फक्त तुझाच...         ...
07/07/2023

पेन्सिल व खोडरबरच,
नात म्हणजे खर प्रेम...
बाकी भरोसा नाही की,
कोण करेल कोणाचा गेम...

© फक्त तुझाच...
महाकाल... ✍🏻

जय जगन्नाथ महाराज की जय...जगतहरी, जगतपिता, जगतपालनहार, जयविश्वेश्वर, जयनारायण, जयवासुदेवहरी...नमो जगन्नाथ...      ©  के....
04/07/2023

जय जगन्नाथ महाराज की जय...
जगतहरी, जगतपिता, जगतपालनहार, जयविश्वेश्वर, जयनारायण, जयवासुदेवहरी...
नमो जगन्नाथ...

© के. के. (महाकाल)

  #फक्ततुझाचkk #आतातरी_सुधरा #वेळ #वेळ_आणि_खेळ_कधी_बदलेल_सांगता_येत_नाही .k.rao_official
11/07/2022

#फक्ततुझाचkk #आतातरी_सुधरा #वेळ #वेळ_आणि_खेळ_कधी_बदलेल_सांगता_येत_नाही .k.rao_official

  #फक्ततुझाचkk       #2022  #प्रेम # .k.rao_official  .marathi
26/01/2022

#फक्ततुझाचkk #2022 #प्रेम # .k.rao_official .marathi

  #फक्ततुझाचkk   #प्रेमकविता  #प्रेम #विरह    #2022    .marathi .k.rao_official
01/01/2022

#फक्ततुझाचkk #प्रेमकविता #प्रेम #विरह #2022 .marathi .k.rao_official

15/08/2021

🙏🏻🇮🇳 🙏🏻 स्वातंत्र्य दिनाच्या अनिरुद्ध शुभेच्छा 🙏🏻🇮🇳🙏🏻
⚔️ 🌾 जय जवान जय किसान 🌾 ⚔️
By-
ViBe The Tafe (ViBe Tea)
आणि शब्द माझे मन तुझे
https://g.page/vibe-the-tafe-vibe-tea?gm
please do rate and review
https://www.instagram.com/shabda_majhe_mann_tujhe?r=nametag
Please follow, like, share and ring the bell icon so that u don't miss any updates

Address

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shabda majhe mann tujhe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shabda majhe mann tujhe:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share