चित्रबोली निर्मिती Chitraboli Nirmiti

  • Home
  • चित्रबोली निर्मिती Chitraboli Nirmiti

चित्रबोली निर्मिती Chitraboli Nirmiti Film making is our passion. We make films, short films, corporates, educational, documentaries, training in films

Super excited to Receive Audience award in River2river Florence Indian Film Festival, Italy
12/12/2024

Super excited to Receive Audience award in River2river Florence Indian Film Festival, Italy

05/11/2024

'Disha Swarajyachi' (Towards Self Governance)
Selected in ALT EFF film festival.

Nov 23rd, Saturday at Rupa Rahul Bajaj Centre for Environment and Art, Pune
Nov 24th, Sunday with Govandi Arts Festival, Mumbai

Q n A with the director after the screening.

Earlier we had successful screenings in Kolhapur, Pune, Mumbai, Thane, Aurangabad
ALT EFF detailed schedule will be announced shortly

द बॉक्स पुणे , बाबुराव पेंटर फिल्म सोसा कोल्हापूर , साठे कॉलेज मुंबई, आय आय टी मुंबई , एम जी एम औरंगाबाद यानंतर आता पृथ्...
16/09/2024

द बॉक्स पुणे , बाबुराव पेंटर फिल्म सोसा कोल्हापूर , साठे कॉलेज मुंबई, आय आय टी मुंबई , एम जी एम औरंगाबाद यानंतर आता पृथ्वी थिएटर मुंबई येथे २७ सप्टेंबर २०२४
'दिशा स्वराज्याची' . जरूर या आणि आपल्या मित्रमंडळींना जरूर सांगा .

'दिशा स्वराज्याची' (Towards Self Governance ) या documentary  चा शो १० सप्टेंबर रोजी IIT Bombay  येथे C - TARA (centre o...
13/09/2024

'दिशा स्वराज्याची' (Towards Self Governance ) या documentary चा शो १० सप्टेंबर रोजी IIT Bombay येथे C - TARA (centre of technology Alternative for Rural Areas ) मध्ये झाला . पदव्युत्तर विद्यार्थी , PhD विद्यार्थी तसेच अनेक प्राध्यापक मंडळीही उपस्थित होती. अतिशय संवेदनशील प्रेक्षक मिळाला .
शो नंतर सुंदर प्रकारे चर्चा झाली . Rural development मध्ये काम करू इच्छिणाऱ्या लोकांचा गट म्हणून हि चर्चा जास्त उपयुक्त वाटते . एक दिग्दर्शक म्हणून हि documentary अशा गटासमोर दाखविण्यात मोठं समाधान वाटलं .

हा शो घडवून आणण्यात मिलिंद बोकील, सुबोध वागळे सर आणि आनंद राव सर तसेच C- TARA चे डिरेक्टर यांनी विशेष प्रयत्न केले .
सगळ्यांना मन:पूर्वक धन्यवाद .

आता उत्सुकता आहे उद्या दिनांक १४ सप्टेंबर MGM विद्यापीठ, औरंगाबाद येथील चित्रपट चावडी अंतर्गत होणाऱ्या शो ची . ११ सप्टेंबर रोजी विनोबांचा जन्मदिवस . हा मुहूर्त साधून विनोबांच्या ग्रामस्वराज्याच्या दिशेने काम करणाऱ्या मेंढा लेखा गावाच्या प्रयोगाबद्दल असणाऱ्या या डोक्युमेंटरीचे या आठवड्यात २ शोज होत आहेत याचा विशेष आनंद .

शो साठी सर्वाना मोफत प्रवेश आहे . औरंगाबाद मधील आपल्या मित्रांना जरूर सांगा

दिशा स्वराज्याचीडॉक्युमेंटरी53 मिनिटे16 फेब्रुवारी  शाहूस्मारक , कोल्हापूर येथेसायंकाळी साडे सहा वाजतामेंढालेखा या छोट्य...
15/02/2024

दिशा स्वराज्याची
डॉक्युमेंटरी
53 मिनिटे
16 फेब्रुवारी
शाहूस्मारक , कोल्हापूर येथे
सायंकाळी साडे सहा वाजता
मेंढालेखा या छोट्याशा गावाची अतिशय प्रेरक आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट
फिल्म स्क्रीनिंग आणि चर्चा
कोल्हापूरकरांच्या भेटिस उत्सुक !!

शनिवार १० फेब्रु दिशा स्वराज्याची !!!दोन शोज सर्वसहमतीने गावाचा कारभार चालवता येऊ शकतो ?वन अधिकार मिळवणारे भारतातील पहिल...
04/02/2024

शनिवार १० फेब्रु

दिशा स्वराज्याची !!!

दोन शोज

सर्वसहमतीने गावाचा कारभार चालवता येऊ शकतो ?

वन अधिकार मिळवणारे भारतातील पहिले गाव - मेंढा लेखा

ठिकाण - द बॉक्स , एरंडवणे , पुणे
तारीख आणि वेळ - शनिवार , १० फेब्रु . सायं ६. ०० आणि सायं ७. ३०
भाषा - मराठी इंग्रजी सब टायटल्स सहित
कालावधी - ५३ मि (शो नंतर दिग्दर्शकाशी चर्चा होईल )
प्रवेश मूल्य - ऐच्छिक

21/01/2024

Really Happy to share trailer of our new documentary 'Disha Swarajyachi' (Towards Self Governance)

Struggle of a tribal viilage- Mendha Lekha- in Gadchiroli to get thier rights. Dowatch the trailer

Address


Opening Hours

Monday 09:00 - 17:00
Tuesday 09:00 - 17:00
Wednesday 09:00 - 17:00
Thursday 09:00 - 17:00
Friday 09:00 - 17:00
Saturday 09:00 - 17:00

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when चित्रबोली निर्मिती Chitraboli Nirmiti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to चित्रबोली निर्मिती Chitraboli Nirmiti:

Videos

Shortcuts

  • Address
  • Opening Hours
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share