23/03/2020
हे आहे इटलीतील डॉक्टर दांपत्य.
१३४रुग्नांची सेवा केल्यास दोघांनाही कोरोनाची लागण झाली.
आठ दिवस वेगवेगळ्या रुम मध्ये ईलाज घेतल्यानंतर दोघांनाही मृत्यू ची चाहूल लागली.
शेवटी, दोघांनी एकमेकांना अशी भेट घेतली.
पुढे अर्ध्या तासात दोघांचीही प्राणज्योत मावळली.
इटली,जिची आरोग्य सेवा जगात दोन नंबर आहे तिथे भिषण परीस्थिती आहे तर मग आपल्या देशात_-_-
उगीचच कोठे अगरबत्ती लावता.
घरी बसा.
नाहीतर कोरोना ये,कोरोना ये होईल,मढ सुद्धा कोण उचलणार नाही.