Shekhar Gavali

Shekhar Gavali I Am Shekhar Gavali Now I Am Studying In IIT Madras

I Am Trying To Make Daily Vlog
Do Like Share and Subscribe to my Channel for more Updates!

30/08/2026

तुर्भे ट्रॅफिक पोलीस स्टेशनजवळ, ठाणे-बेलापूर हायवेवर वाशीकडे जाणारा रस्ता कित्येक महिन्यांपासून खराब आहे! 🚧

दररोज हजारो नागरिक या रस्त्यावरून प्रवास करतात, मग प्रशासन अजून किती दिवस झोपणार? 😡

प्रशासन जागं होणार कधी?

28/08/2026

घणसोली, नवी मुंबईतील स्मार्ट सिटीच्या प्राईम लोकेशनमधील रस्त्यांची ही अवस्था! 🚧

ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, खराब रस्ते आणि नागरिकांना रोजचा त्रास.

27/08/2026

कोपरखैरणे तलावाजवळ मंदिराच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे, पण त्याची योग्य देखभाल होत नसल्यामुळे तिथे घाण, शेवाळ आणि अस्वच्छता दिसून येत आहे. 😔

फक्त सुविधा करून उपयोग नाही, त्याची नियमित देखभालही तितकीच गरजेची आहे!

नवी मुंबईची हीच का Smart City? 🤔

26/08/2026

धोकादायक मॅनहोल कव्हर कधीही निघू शकते! ⚠️

मोठी दुर्घटना होण्याआधी नवी मुंबई महानगरपालिकेने तातडीने कारवाई करून हे कव्हर व्यवस्थित करावे. नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ नको!

📍 घणसोली, नवी मुंबई – सेक्टर 3

25/08/2026

घणसोलीचं हे Public Toilet पाहून एकच प्रश्न — Smart City नेमकी कुठे आहे? 🚽😷

पाणी नाही, लाईट नाही, स्वच्छता नाही… आणि अधिकारी मात्र झोपेत!
सामान्य नागरिकांना अशीच सुविधा मिळणार का?

24/08/2026

महिन्यांनंतर झोपलेले अधिकारी जागे झाले! 😴➡️💡

स्ट्रीट लाईटचं काम अखेर सुरू! 🚨

23/08/2026

नवी मुंबईसारख्या शहरात असे खड्डेमय रस्ते 🤔

नवी मुंबई महानगरपालिका झोपली आहे का?
🚨

आता तरी प्रशासनाने जागं होऊन या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी!

❤️

22/08/2026

ऐरोली–मुलुंड रोडवर एवढे मोठे खड्डे पडलेत, पण अजूनही यावर ठोस Action का नाही? 🤔

दिल्लीमध्ये नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र यांना निवडून दिलं… मग आपल्या रस्त्यांचं काय?

हा विकास आहे का? 🧐

तुमचं मत काय? Comment करा 👇

21/08/2026

📍 Ghansoli, Navi Mumbai

🚽 Toilet स्वच्छ झालंय… पण पाणी अजूनही “Coming Soon” मध्ये आहे! 😂

लाईटचं तर काही सांगायलाच नको…
Public Toilet आहे की Escape Room? 😭😂

20/08/2026

The Smart City, Cleanest City – Navi Mumbai 🌆🗑️
पण कोपरखैरणेतील ही परिस्थिती नेमकी काय सांगते? 🤔

Address

Navi Mumbai (New Mumbai)

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shekhar Gavali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share