Fame-root

Fame-root Streaming platform . Ott .with realistic content , fame-root
originals �� Fame-Root is rooted ott channel ,with inspirational and pure raw contents .

Fame-root ORIGINALS COMING SOON !! प्रवासात धावल्या शिवाय काहीच मिळत नसतं ...
28/03/2025

Fame-root
ORIGINALS
COMING SOON !!
प्रवासात धावल्या शिवाय काहीच मिळत नसतं ...

Tu Dhav Re motivational song arthvni music fame-root song publisher: arthvni Emotions Private limited ( all the rights reserved to Arthvni Music and fame- Ro...

Arthvni Emotions Private Limited In association with Risne Media and Gujar Brothers Entertainment..हा प्रवास खरच म्हणतो ...
28/03/2025

Arthvni Emotions Private Limited
In association with
Risne Media and Gujar Brothers Entertainment..

हा प्रवास खरच म्हणतो तितका सोपा नसतो...
सुजित चौरे आणि अजित मांदळे यांनी घेतलेले परिश्रम आणि
अर्जुन गुजर, विकास कुटे , आणि शरद तांदळे सर..
यांचा support .....

स्वप्न नुसते बघायचे नसतात ..त्याच्या पाठीमागे जीव तोडून पळायचं असतं ....
माझे मित्र
सचिन सुंबरे, डॉ.दत्ता गोपाळघरे

Arthvni Team ::
Sanjay Navgire
Anil Wath
Somnath tadawalkar
Suhas bhosle
Ashok kamble
Manojj Negi
Jasraj Joshi
Saumee shailash
Trinity studio

आणि तुम्ही सगळे मित्र
तुम्ही ह्या प्रवासात सोबत आहात ..
Thanks
Fame-root
Arthvni Music
Gujar Brothers
हे सगळे चॅनेल subsribe करा
लवकरच तुमच्या भेटीला छान गोष्टी घेऊन येत आहोत ...

Tu Dhav Re तू धाव रे .... हे एक motivational song आहे , Fame-root.com OTT या चॅनेल वर,शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी लढणाऱ्या व्यक्तींच्या जिद...

06/03/2025

Fame-Root....
Stay rooted !!!

06/03/2025

स्वप्न , सुद्धा DNA मध्ये उपजत असतात!!
ते फुलवताना मात्र .... हिंमत काळजात आगी सारखी जपावी लागते ..!!

Om sai Sai Om मी संगीत सुरू करताना च साई बाबांच्या ह्या गाण्यांनी सुरू केले होते . साई सोबत चा माझा प्रवास हा शेवटच्या क...
16/02/2025

Om sai
Sai Om
मी संगीत सुरू करताना च साई बाबांच्या ह्या गाण्यांनी सुरू केले होते . साई सोबत चा माझा प्रवास हा शेवटच्या क्षणापर्यंत असेल . .... माझ्या प्रत्येक दुःखाला उत्तर साई बाबा हेच असते ....!!
खूप वर्षांपूर्वीच हे गाणे पूर्ण झाले होते , पण काही कारणाने ते मी रिलीज करू शकलो नव्हतो .
लवकरच एक एक करून हे साईंचे गीत आपल्या पर्यंत नक्की पोचविल मी ..
मी आणि माझे मित्र अनिल वाठ,संजय नवगीरे यांनी मिळून ह्या भजनाची निर्मिती केली आहे . ...!!!
ह्या अल्बम मध्ये मी आणि संजय नवगीरे यांनी दोघांनी मिळून हे गाणे लिहिले आहेत ..
ओम आणि साई ह्या शब्दांची ऊर्जा साई भक्तांना सांगायची गरज नाही ...
Like
Share
Subscribe
करा ....
ह्या चॅनेल वरून बरेच compositions आम्ही release करू ..
आशीर्वाद ,सोबत आणि जिव्हाळा असावा !!!
जय साई
ओम साई !!

Sai om sai bhajan साई ओम साई भजन Music : Baban Adagale Ashok kamble Singers : Ravindra Sathe Sadhana Sargam Lyrics : baban a...

हो राम जी , बडा दुःख दिना ...         अचानक,फोन आला ,"साहेब आलेत ..."मग मी येऊ का? "हो , या ....भेट होईल ना ? ...हो ,नक्...
22/01/2025

हो राम जी , बडा दुःख दिना ...

अचानक,फोन आला ,"साहेब आलेत ...
"मग मी येऊ का? "
हो , या ....
भेट होईल ना ? ...
हो ,नक्की होईल ..
मी घाई घाईत , कामावर जायचं कॅन्सल करून , मंत्रालयाच्या तयारीला लागलो . तशी तयारी म्हणजे १५/१६ वर्षापासून भोळे भाबडे "वारकरी" पंढरीची वारी करतात तशी ..ते वर्षातून एकदा करतात , पण माऊली चोवीस तास त्यांच्यासाठी धावते .... आपली वारी मात्र , आंधळ्यानी अंधारात खडा मारावा त्यातली ... साहेबांनी मान डोलवली तरी ,हसले बरका साहेब .. आपलं काम होतंय बरका , असल्यातली गत ..!! ते सुख घेऊन साहेबांचा उदो उदो करत , दुसऱ्या भेटी पर्यंत आशावादी होऊन राहायचं ...असली काही तरी विद्रूप चेष्टा स्वतःने स्वतःची केलेली .....!!! मग त्या भेटीसाठी वेळ महत्वाचा , मग पोटात ली भूक सुद्धा विसरून वेळचं भान ठेवायचं ..( ते फक्त आपण बरका साहेबांचं तसं काही नसतं ) भुकेल्या पोटी ,बोरीवली चा रस्ता गाठला . ..पोचून काही तरी खाऊ असा विचार करत ,मन मोडत निघालो .
बरं ...आज मात्र रस्त्यात श्रीराम भेटले , सीतामाई आणि लक्ष्मणा सोबत स्मित हास्य करणारे ....नुसते भेटले नाही , तेज बघताना मात्र मनातून आनंद वाटला . बाजूला लाईन होती पण थोडीशी ..मी दर्शन घेऊन प्रसाद घेण्यासाठी लाईन मध्ये लागलो ..आपल्यात देव म्हणलं की , येळकाळ उशीर बिशीर काहीच न बघण्याची प्रथा आहे ... मी प्रसादासाठी हात पुढे केला आणि बुंदीचा प्रसाद हातात आला , बुंदी आणि माझा जुना संबंध , वडील बुंदीचे लाडू द्यायचे ..प्रसाद तोंडांत टाकला आणि , समोरून खिचडीची प्लेट एका स्मित हास्य करणाऱ्या भक्ताने पुढे केली ..अन्न नाही कसं म्हणायचं ?
हातात आलेली खिचडी अशी अचानक आली .. आणि क्षणात मनात विश्वास आणि भाव उमगला ..एरवी बऱ्यापैकी नास्तिक असणारा मी , सहज जय श्रीराम बोलून गेलो ..आणि नकळत ...मन गहिवरलं ..
अरे असं कुठं असतं का ? मला लागलेली भूक त्याला कशी कळली??? .....मी ती डोळे झाकून खिचडी चाखली ..मन तृप्त झाले ,अतिशय स्वादिष्ट होती ..त्यात आस्था होती , तिनं चव दिली होती . ..माझ्यासारखे बरेच जण तो प्रसाद आनंदाने आणि शिस्तीत खात होते ..
मागे बॅनर होते ......त्या बॅनर चा हेतू काय होता ,राम जाने!!
पण श्रीराम आणि माझ्यातला संवाद मात्र माई लेकराचा होता ....ते नातं मात्र घट्ट झालं ..तुला मी कळलो ना .. मला तू कळला ....
विसरू नको रे श्रीरामा मला !!!!

13/07/2023
Killers of the the flower moon ..Martin Scorsese हे दोघेही माझे खूप जिव्हाळ्याचे विषय आहेत...!! दुसरी गोष्ट matangi चे ह...
23/05/2023

Killers of the the flower moon ..
Martin Scorsese
हे दोघेही माझे खूप जिव्हाळ्याचे विषय आहेत...!!
दुसरी गोष्ट matangi चे हे पोस्टर ,
मला जेव्हा सुचले होते ....ते नुसते सुचले नव्हते तर तो सीन सिनेमात आहे ....!!
नुस्तं पोस्टर " बनवून" लाईक मिळवायचा बिझनेस मला परवडण्यासारखा नाही ..
सिनेमा , अगदी काही बरकाव्यांसाठी अपूर्ण आहे
लवकर च आपल्या भेटीसाठी येणार आहे .

हिरो कुठे शोधता ....?हा असतो खरा हिरो
15/05/2023

हिरो कुठे शोधता ....?
हा असतो खरा हिरो

सलाम शेतकरी राजा !

Shadows of hardwork !!!!
30/11/2022

Shadows of hardwork !!!!

Address

Ashti Bidh

Website

https://fame-root.in/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fame-root posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Fame-root:

Share