21/05/2024
कुर्ल्यातील एका हॉटेल मधील धक्कादायक प्रकार समोर...चिकन फ्राय करण्याच्या जाळीने काढला जातो गटरातील गाळ... कुर्ला येथील हबीब हॉस्पिटल जवळ असलेल्या इस्तांबुल दरबार या हॉटेल मधील धक्कादायक व्हिडिओ समोर... नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेलवर पालिका प्रशासन, पोलीस कारवाई करणार का ?
#कुर्ला MyBmc MNS Official मनसे अधिकृत Kurla news nation MNS Adhikrut Sanjaybhai Turde मनसे विभाग अध्यक्ष / मा.नगरसेवक Kirit Somaiya