द महाराष्ट्र न्युज हंट / the mahrashtra news hunt

  • Home
  • द महाराष्ट्र न्युज हंट / the mahrashtra news hunt

द महाराष्ट्र न्युज हंट / the mahrashtra news hunt संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वांच्या हक्का न्युज पोर्टल नवीन नवीन न्युज व माहिती करिता LIKe करा

सावंगी बायपास रस्त्यावर विचित्र अपघात झाला. रोडरोलरवर एक कार समोरुन धडकली. यात रोलरचे चाक निखळले. दरम्यान त्याच्या मागून...
25/08/2024

सावंगी बायपास रस्त्यावर विचित्र अपघात झाला. रोडरोलरवर एक कार समोरुन धडकली. यात रोलरचे चाक निखळले. दरम्यान त्याच्या मागून आलेली दुसरी कारही रोलरवर जाऊन धडकली. या अपघात दोन महिला जखमी असल्याची माहिती आहे.

दि. १६/०८/२०२४ रोजी मा. श्री. अनुराग जैन यांनी मा. श्री नूरूल हसन यांचे कडुन वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वी...
16/08/2024

दि. १६/०८/२०२४ रोजी मा. श्री. अनुराग जैन यांनी मा. श्री नूरूल हसन यांचे कडुन वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.

Maharashtra Police Headquarter
Noorul Hasan

15/08/2024

पवनार नदीत बुडून 2 युवकाचा मृत्यू पोलीस घेत आहे मृतदेहा चा शोध 15 अगस्ट नदी वर जाणणे बेतले जिवा वर

वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षक पदी श्रीकृष्ण कोकाटे यांची नियुक्ती। अनुराग जैन यांची हिंगोली येथे पोलिस अधीक्षक म्हनुन नियुक...
14/08/2024

वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षक पदी श्रीकृष्ण कोकाटे यांची नियुक्ती। अनुराग जैन यांची हिंगोली येथे पोलिस अधीक्षक म्हनुन नियुक्ति। #वर्धा

अनुराग जैन वर्धा जिल्ह्यातील नवे पोलीस अधीक्षक..यांचे वर्धा नगरी मध्ये हार्दिक स्वागत  @ शिक्षण @@ नवोदय विद्यालय अशोक न...
13/08/2024

अनुराग जैन वर्धा जिल्ह्यातील नवे पोलीस अधीक्षक..
यांचे वर्धा नगरी मध्ये हार्दिक स्वागत
@ शिक्षण @
@ नवोदय विद्यालय अशोक नगर , मध्य प्रदेश
@ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉमिनिकेशन्स .
बी. टेक
@ आय आय टी दिल्ली एमटेक
@ 2016 यु पी एस सी उत्तीर्ण
@ 2017 महाराष्ट्र पोलीस कॅडर
सध्या नागपूर येथे उपायुक्त पदावर कार्यरत.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने त्यांची वर्धा येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

Special report on pulse polio
06/03/2024

Special report on pulse polio

19/02/2024
*झोन पद्धतीने नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा;युवा संघर्ष सामाजिक संघटनेची मागणी              *  म.जि.प्रा.ला अवगत केले ...
11/02/2024

*झोन पद्धतीने नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा;युवा संघर्ष सामाजिक संघटनेची मागणी              *  म.जि.प्रा.ला अवगत केले समस्याबात* 

वाचा सविस्तर 👉🏻
https://themaharashtranewshunt.com/?p=6841

*The Maharashtra news hunt*

*📰ऑनलाइन वृत्तपत्र📰*

सामान्य जनतेचं हक्का चे न्युज पोर्टर / चॅनल

*बातमी व जाहिरातीत करिता संपर्क*
9370661145 7020528828

संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी संपर्क करावा

संपूर्ण महाराष्ट्रातील नवं नवीन अपडेट करिता follo करा
◆बातम्या ◆मनोरंजन◆रोजगार माहिती
बातम्या व जाहिराती करिता संपर्क

👉🏻 *WhatsApp channel*
https://whatsapp.com/channel/0029VaMy7xQBVJl44Rl3yN2g

👉🏻 *Instagram*
https://www.instagram.com/the_maharashtra_news_hunt?igsh=c3R5cnN1ZHN5bm5k

👉🏻 *facebook*
https://www.facebook.com/Themaharsahtranewshunt?mibextid=ZbWKwL

👉🏻 *Youtube*

https://youtube.com/?si=KI3eqoEXYyrPHURN

*Please like share and follow and subscribe*

*अवकाळी पावसासह गारपीट**शेतकऱ्यांच्या रब्बी* *पिकासह ,भाजीपाला  पिकाचे अतोनात नुकसान**मेघगर्जनेसह  गार     अस्मानी  संकट...
11/02/2024

*अवकाळी पावसासह गारपीट*
*शेतकऱ्यांच्या रब्बी* *पिकासह ,भाजीपाला पिकाचे अतोनात नुकसान*

*मेघगर्जनेसह गार अस्मानी संकटामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी*

वाचा सविस्तर👉🏻
https://themaharashtranewshunt.com/?p=6828
*The Maharashtra news hunt*

*📰ऑनलाइन वृत्तपत्र📰*

सामान्य जनतेचं हक्का चे न्युज पोर्टर / चॅनल

*बातमी व जाहिरातीत करिता संपर्क*
9370661145 7020528828

संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी संपर्क करावा

संपूर्ण महाराष्ट्रातील नवं नवीन अपडेट करिता follo करा
◆बातम्या ◆मनोरंजन◆रोजगार माहिती
बातम्या व जाहिराती करिता संपर्क

👉🏻 *WhatsApp channel*
https://whatsapp.com/channel/0029VaMy7xQBVJl44Rl3yN2g

👉🏻 *Instagram*
https://www.instagram.com/the_maharashtra_news_hunt?igsh=c3R5cnN1ZHN5bm5k

👉🏻 *facebook*
https://www.facebook.com/Themaharsahtranewshunt?mibextid=ZbWKwL

👉🏻 *Youtube*

https://youtube.com/?si=KI3eqoEXYyrPHURN

*Please like share and follow and subscribe*

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when द महाराष्ट्र न्युज हंट / the mahrashtra news hunt posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share