
22/07/2025
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पार्टी कैलासनगर, राजाबाजार च्या वतीने तैलिक समाज भवन, छत्रपती संभाजीनगर येथे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक उर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री मा.ना.श्री. अतुलजी सावे साहेब यांच्या हस्ते महारक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यात शेकडो रक्तदात्यांनी सहभाग घेतला.