Arti Shinde

Arti Shinde Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Arti Shinde, Digital creator, PIMPRI CHINCHWAD, Pimpri.

Celebrating my 3rd year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉
29/05/2025

Celebrating my 3rd year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

31/12/2024

करताना तुला मजा येती मला 💄॥ १७ लफडी ॥ FULL VEDIO

माणूस स्वतःच्या पैशाने आईसक्रीम खाताना त्याचं झाकणही चाटतो, वीस रुपये किमतीच्या बिसलरी बाटलीतील पाण्याचा थेंबही सोडत नाह...
31/12/2024

माणूस स्वतःच्या पैशाने आईसक्रीम खाताना त्याचं झाकणही चाटतो, वीस रुपये किमतीच्या बिसलरी बाटलीतील पाण्याचा थेंबही सोडत नाही, मग लग्नातल्या बुफेमध्ये जेवत असताना ताट एवढं का भरता? आणि मग जादा झालेलं अन्न फेकून देऊन निघून जाता? का? ते जेवण तुम्हाला फुकट मिळालं म्हणून? एवढं मौल्यवान अन्न आपण फेकून देतो या विचाराची लाज वाटली पाहिजे. एका मध्यमवर्गीय बापाची चूक एवढीच आहे की त्याने आपल्या आनंदात तुम्हाला सामावून घेतलं. एक बाप या दिवसासाठी किती वर्षे कमावत असेल याचा विचार आपण कधी केला आहे का? नसेल तर आपण सर्वांनी याचा विचार करावा आणि प्रतिज्ञा घ्यावी. आयुष्यात कोणाच्याही लग्नात मौल्यवान अन्न ताटात उष्टं सोडणार नाही!

#अन्न

सुरज चव्हाण ने मानले डीपी दादांचे आभार.. ☺️🙏🏻          Bigg Boss Bigg Boss Marathi समीक्षक
29/12/2024

सुरज चव्हाण ने मानले डीपी दादांचे आभार.. ☺️🙏🏻
Bigg Boss Bigg Boss Marathi समीक्षक

🤣🤣🤣🤣
27/12/2024

🤣🤣🤣🤣

27/12/2024
लवकरच 'बिग बॉसचं' घर होणार पूर्ण🥰...सूरज चव्हाणच्या नवीन घराच्या कामाला वेग आला आहे. घराचा पाया, भिंती रचल्या गेल्या आहे...
27/12/2024

लवकरच 'बिग बॉसचं' घर होणार पूर्ण🥰...सूरज चव्हाणच्या नवीन घराच्या कामाला वेग आला आहे. घराचा पाया, भिंती रचल्या गेल्या आहेत. या स्वप्नातील घरासाठी सूरज स्वतः ही मेहनत घेताना दिसत आहे.👍👍











मी 2004 पासून जवळपास तीन वर्षे त्यांचा बॉडीगार्ड होतो. एसपीजीमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी सर्वात आतील सुरक्षा घेरा ...
27/12/2024

मी 2004 पासून जवळपास तीन वर्षे त्यांचा बॉडीगार्ड होतो. एसपीजीमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी सर्वात आतील सुरक्षा घेरा असतो - क्लोज प्रोटेक्शन टीम (सीपीटी), ज्याचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली होती. एआयजी सीपीटी तो व्यक्ती असतो, जो पंतप्रधानांपासून कधीही दूर राहू शकत नाही. जर फक्त एकच बॉडीगार्ड पंतप्रधानांसोबत राहू शकतो, तर तो हा व्यक्ती असेल. अशा प्रकारे, त्यांच्यासोबत सावलीसारखे राहण्याची जबाबदारी माझी होती.

डॉ.साहेबांची स्वतःची एकच कार होती - मारुती 800, जी पीएम हाऊसच्या आत चमचमणाऱ्या काळ्या बीएमडब्ल्यूच्या मागे उभी असायची. मनमोहन सिंग साहेब वारंवार मला म्हणायचे, "असीम, मला या गाडीत (बीएमडब्ल्यू) बसायला आवडत नाही, माझी गाडी ही आहे (मारुती)." मी त्यांना समजावायचो, "सर, ही गाडी तुमच्या वैभवासाठी नाही, तर तिचे सुरक्षा फीचर्स पाहून एसपीजीने ती घेतली आहे." पण जेव्हा कारकेड मारुतीसमोरून जायचा, तेव्हा ते नेहमी तिला प्रेमाने पाहायचे, जणू ते आपले ठाम निश्चय पुन्हा पुन्हा सांगत असायचे, "मी मध्यमवर्गीय माणूस आहे आणि सामान्य लोकांची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे. कोट्यवधींची गाडी पंतप्रधानांची आहे, पण माझी गाडी ही मारुती आहे."

- असीम अरुण माजी सुरक्षारक्षक

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Shout out to my newest followers! Excited to have you onb...
07/12/2024

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Shout out to my newest followers! Excited to have you onboard! राजकीय पॅटर्न हिंगोली, Sham Jadhav

अभिमानास्पद!कोल्हापूरची सुकन्या अनुजा पाटील हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात  #कर्णधार पदी निवड झाली असून ही नक्कीच अभिमाना...
05/12/2024

अभिमानास्पद!

कोल्हापूरची सुकन्या अनुजा पाटील हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात #कर्णधार पदी निवड झाली असून ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन, तिची प्रेरणा अनेक खेळाडूंना मिळत राहील आणि कोल्हापूरच्या भूमितून अनेक खेळाडू घडतील, अशी प्रार्थना...

"सोबत"...आजकाल कुणाशीही बोलावंसं वाटत नाही. खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहेरे. ज्याची पाठ फिरेल त्याची निंद...
04/12/2024

"सोबत"...

आजकाल कुणाशीही बोलावंसं वाटत नाही. खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहेरे.

ज्याची पाठ फिरेल त्याची निंदा करणारे. ह्यांची मानसिकता इतकी स्वस्त असते ना, की नको वाटतं....!

इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात ?
ह्यात "आपले लोक" पण असतात हे विशेष!

ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला ऍडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका "नकाराने" बदललेले बघितले आणि वाटलं, 'आपण एकटे असतो तेच बरं असतं.'
ह्यांच्यापेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदांमध्ये रमावं, मन प्रसन्न रहातं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता...

कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो.
त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते.

प्रत्येकाचे मूडस् संभाळणं, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो, सतत दुसऱ्याच्या गरजांचा विचार करताना
"स्वतःला काय हवं आहे?"

हा प्रश्न कधी मागे राहतो हे कळतच नाही. आणि इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही.

मग अशा वेळी प्रश्न पडतो
"हे सगळं कशासाठी ?"
खूप विचार केला की ह्या प्रश्नाचं एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे -
"आपण एकटेपणाला घाबरतो."

सुरक्षतेसाठी कळपात राहीलं पाहिजे ही एक चुकीची मानसिकता आपल्यात रुजलेली असते.

एकटे पडू ह्या भीतीमुळे अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो.

मनात नसूनही अनेक गोष्टी स्वीकारत जातो. मोठे होतो पण "सोबत", "मैत्री" ह्या गोष्टींचे आणि नात्यांचे खरे अर्थ विसरतो.

लोकांनी शरीराने आपल्या सोबत असण्याला "सोबत" अस गोंडस नाव देतो....

आपणही तसेच खोटे वागत जातो, पण एक क्षण असा येतो जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोसा होतो.

मोजकीच पण चांगली माणसं हवीत असं वाटू लागतं. ह्या मुखवट्या मागचे चेहरे भेसूर वाटू लागतात आणि आपण पुन्हा स्वतःकडे वळतो.

जाणीवेचा एकच क्षण असतो आणि तो आपल्या हातून कधीच निसटू द्यायचा नसतो.

'मी उत्तम तेच करीन आणि चांगल्या लोकांच्या सोबतीतच राहीन,' असा मनाशी निश्चय केला की आपली निवड बदलत जाते आणि पर्यायाने आयुष्यही बदलतं.

मोजकीच, पण प्रेमळ, आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळ प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी-
"सोबत"...!

माणसांच्या गर्दीत चालताना आपला दीपस्तंभ कुणाला मानायचं हे आपणच ठरवायचं असतं.

गोतावळ्यात राहूनही आपण एकटेच असतो त्यापेक्षा थोडसं ह्या सगळ्यांपासून लांब जाऊन बघावं. खूप मनःशांती मिळते.

असा एक ब्रेक घेतला की आयुष्यातील सोबतीचं वर्तुळ नव्याने आखण्याची गरज आहे हे लक्षात येते...

थोडेच पण मनापासून आपले असलेले सोबती असावेत.
आणि सोबत छंदांची जोड....

आयुष्य नक्कीच परिपूर्ण होईल...!

💁‍♀️

शिंदे काका ✌️🔥
04/12/2024

शिंदे काका ✌️🔥


Address

PIMPRI CHINCHWAD
Pimpri

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arti Shinde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share