16/08/2025
Monsoon Rain: विदर्भ, कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता | Agrowon
राज्यातील काही भागात मागील २ दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. काही ठिकाणी नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. तर इतर भागात ढगाळ हवानासह हलका पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे.
Some parts of the state have been receiving heavy rain for the past 2 days. In some places, rivers and streams are overflowing. While in other places, light rain is being received along with cloudy weather. The Meteorological Department has predicted heavy rain in some parts of the state for the next 5 days.