Yuva Mashal News

  • Home
  • Yuva Mashal News

Yuva Mashal News निर्भीड निपक्ष आपल्या हक्काचा न्यूज चॅनल

'कोरोना काळात मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते की, फेसबुक वरून सरकार चालत नाही आता त्याच सरकारला इ...
08/08/2026

'कोरोना काळात मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते की, फेसबुक वरून सरकार चालत नाही आता त्याच सरकारला इंस्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे!' - उद्धव ठाकरे

08/08/2026

“मला अटक करण्याचा डाव!” मनोज जरांगे-पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे आक्रमक; पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल!            ...
08/08/2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे आक्रमक; पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल!

08/08/2026

अवैध बांधकामावर कारवाईसाठी प्रशांत साळुंके आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र, आत्मदहनाचा इशारा!

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना खासदारांनी नवी दिल्ली येथे...
07/08/2026

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना खासदारांनी नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही सहभाग होता.
या भेटीदरम्यान महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील विकासकामे, जनहिताचे प्रश्न तसेच सध्याची पावसाची परिस्थिती यावरही सकारात्मक विचारविनिमय झाल्याची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली.
महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय वाढवण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे.

07/08/2026

धाराशिवमध्ये मनोज जरांगे-पाटील यांचा एल्गार; खेड सभेत सरकारला थेट इशारा!

07/08/2026

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; अतिवेगाने घेतला आणखी एक बळी!

सीजेपी (Cockroach Janta Party) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आगामी स्वातंत्र्यदिनाच्या भाष...
07/08/2026

सीजेपी (Cockroach Janta Party) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आगामी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात देशातील युवकांच्या भविष्यावर सविस्तर भूमिका मांडण्याचे आवाहन केले आहे.
शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, उद्योजकता आणि तरुणांसाठीच्या सरकारी योजनांबाबत स्पष्ट दिशा देशासमोर मांडावी, अशी त्यांची मागणी आहे.
स्वातंत्र्यदिनासारख्या राष्ट्रीय व्यासपीठावरून युवकांशी थेट संवाद साधल्यास त्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळेल आणि सरकारची भविष्यातील भूमिका स्पष्ट होईल, असे अभिजीत दीपके यांनी म्हटले आहे.

07/08/2026

हायकोर्टाची जागा मनोज जरांगेंना दिलीय का ? सवाल करत ओबीसी नेते ॲड मंगेश ससाणे आक्रमक...पत्रकार परिषद

07/08/2026

मराठा आरक्षणावरून जरांगे पुन्हा आक्रमक; २९ ऑगस्टला टोकाच्या आंदोलनाचा इशारा

Address

Osmanabad

413501

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuva Mashal News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yuva Mashal News:

Shortcuts

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share