
05/09/2025
तुमच्या सेव्हिंग अकाऊंटमधील पैसे FD इतके व्याज कमवू शकतात, पण तुमची बँक हे तुम्हाला कधीच सांगणार नाही.
आपण सर्वजण बँकेच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवतो, कारण ते सुरक्षित वाटतात. पण खरं सांगा... तुमच्या पैशांवर तुम्हाला किती व्याज मिळतं? फक्त २.५% ते ३%? 😥
तुम्ही रोज तुमच्या बँकेत जाता, तिथे मोठे मोठे बोर्ड दिसतात ज्यावर FD चे जास्त व्याज दर लिहिले असतात. मग कधी विचार केलाय का की तुमच्या पैशावरही इतकेच व्याज मिळू शकते? तुमच्या बँकेकडेच असे पर्याय आहेत, जे तुमचे पैसे सुरक्षित ठेवून FD इतके किंवा त्याहूनही जास्त व्याज देतात.
यामुळे तुमचे पैसे आपोआप वाढतात. पण बँक कधीच तुम्हाला हे सांगत नाही. का? कारण त्यांना तुमच्या पैशांवर कमी व्याज देऊन जास्त नफा कमवायचा असतो.
The money in your savings account can earn FD-like interest, but your bank will never tell you.
We all keep our money in a savings account because it feels safe. But let’s be honest, how much interest are you actually earning? A measly 2.5% to 3%? 🤯
You walk into the bank and see big boards advertising high interest on Fixed Deposits. Ever wondered if your savings could also earn that much? Your bank has options that can give you FD-like or even higher returns while keeping your money secure.
This helps your money grow on its own. But the bank won't tell you this. Why? Because they profit more by paying you less interest.
👉 Follow if you want clarity — not confusion — in your financial journey.
ही माहिती फक्त शैक्षणिक व मार्गदर्शक हेतूसाठी आहे. मी SEBI नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतः संशोधन करा किंवा अधिकृत सल्लागाराचा सल्ला घ्या.
This content is for educational and informational purposes only. I am not a SEBI-registered investment advisor. Please do your own research or consult a registered professional before making any financial decisions.