Pune Local पुणे लोकल

  • Home
  • Pune Local पुणे लोकल

Pune Local पुणे लोकल Vocal For Pune Local

लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आधारकार्डच्या माध्यमातून ई-केवायसी करणं महत्वाचं...
19/09/2025

लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आधारकार्डच्या माध्यमातून ई-केवायसी करणं महत्वाचं...

19/09/2025

आयफोन १७ लाँच, पुण्यातील स्टोअर बाहेर पहाटे ४ वाजल्यापासून रांग

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर परखड शब्दांत टीका केली.
19/09/2025

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर परखड शब्दांत टीका केली.

19/09/2025

गोपीचंद पडळकर यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षांवर तसेच जयंत पाटलांवर खालच्या भाषेत टीका केली. यावरुन शरद पवार गटाने संताप व्यक्त केला. पडळकरांच्या वक्तव्यावरुन प्रशांत जगताप यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

Prashant Sudamrao Jagtap Devendra Fadnavis Gopichand Padalkar - गोपीचंद पडळकर

18/09/2025

मुसळधार पाऊस अन् ड्रेनेज तुंबले, वाहतूक पोलिसांनी पडत्या पावसात दाखवली कार्यतत्परता

पुण्यात दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली. सिंहगड रोडवरील वडगाव ब्रीज परिसरात कचऱ्यामुळे ड्रेनेज तुंबल्याने मोठे ट्रॅफिक झाले. यावेळी ड्युटीवर असलेले वाहतूक पोलिस हवालदार नेहरकर आणि राऊत यांनी तात्काळ कचरा हटवत स्वतः ड्रेनेज दुरुस्त केले. त्यांच्या या तत्परतेमुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आणि नागरिकांना दिलासा मिळाला.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आम्हाला सर्वांनाच आनंद आहे. महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम होणार नाही. दोघांची...
18/09/2025

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आम्हाला सर्वांनाच आनंद आहे. महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम होणार नाही. दोघांचीही मुंबई आणि ठाण्यामध्ये मोठी ताकद आहे. त्याचा आम्हाला फायदा होईल, असं शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar Uddhav Thackeray

नवरात्रोत्सवात करा खास लूक, त्यासाठी लागणारी स्वस्त आणि क्लालिटी  वस्तूंच्या खरेदीसाठी पुण्यातील या स्ट्रीट मार्केटला जा...
18/09/2025

नवरात्रोत्सवात करा खास लूक, त्यासाठी लागणारी स्वस्त आणि क्लालिटी वस्तूंच्या खरेदीसाठी पुण्यातील या स्ट्रीट मार्केटला जाऊन याच...

मराठ्यांच्या मोठा विजय! आरक्षणाच्या GR विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळलीमराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार आरक्षण द...
18/09/2025

मराठ्यांच्या मोठा विजय! आरक्षणाच्या GR विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार आरक्षण देण्याबाबतच्या सरकारच्या जीआरला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. याबाबतच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जीआरला विरोध करणारी जनहित याचिका दाखल केली होती. वकील विनित धोत्रे यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज हायकोर्टात दोन सत्रात सुनावणी पार पडली. हायकोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. यानंतर हायकोर्टाने विनित धोत्रे यांची याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही, असं म्हणत याचिका फेटाळली असून मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

सोशल मीडियावरुन तरुणांशी मैत्री करायची, शारिरीक संबंध ठेवायचे अन्....,पुण्यातील तरुणीचा कारनामा
18/09/2025

सोशल मीडियावरुन तरुणांशी मैत्री करायची, शारिरीक संबंध ठेवायचे अन्....,पुण्यातील तरुणीचा कारनामा

परभणी, बीड, धाराशिवमध्ये मराठा-ओबीसींमध्ये कटुता वाढली. एकमेकांच्या हॉटेलातही जायचं नाही, अशी कटुता वाढलीय. मला कटुता टा...
18/09/2025

परभणी, बीड, धाराशिवमध्ये मराठा-ओबीसींमध्ये कटुता वाढली. एकमेकांच्या हॉटेलातही जायचं नाही, अशी कटुता वाढलीय. मला कटुता टाळण्यासाठी हातभार लावायचा आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पुढच्या वर्षीत, वसंत मोरेंची भाजपवर टीका
18/09/2025

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पुढच्या वर्षीत, वसंत मोरेंची भाजपवर टीका

18/09/2025

आंदेकर टोळीचा फास आवळला, वनराज आंदेकरची पत्नी सोनाली चौकशीच्या फेऱ्यात

वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकरला पोलिसांनी आज ताब्यात घेतलं आहे.

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Local पुणे लोकल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share