Surreta

Surreta Government Jobs, School/College Admission & Government Schemes with all details all advertisement a?

नमस्कार मित्रानो,✨ सुरेटा टीम, नवीन युट्यूब चॅनेल सुरू केले आहे! या चॅनेलवर तुम्हाला विविध प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरण्याच...
10/02/2025

नमस्कार मित्रानो,

✨ सुरेटा टीम, नवीन युट्यूब चॅनेल सुरू केले आहे! या चॅनेलवर तुम्हाला विविध प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे मार्गदर्शन व्हिडिओ पाहायला मिळतील. सरकारी नोकऱ्यांचे अर्ज, शासकीय योजना, आणि इतर महत्वाच्या ऑनलाईन प्रक्रियांसाठी हा चॅनेल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

👉 HSRP ऑनलाइन अर्ज कसा करावा? : https://www.youtube.com/watch?v=Rt_xs-ieKlk

👉 आजच आमचे चॅनेल सबस्क्राइब करा: https://www.youtube.com/?sub_confirmation=1

व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांशी शेअर करायला विसरू नका! 🙌

-- सुरेटा टीम 🚀

Welcome to Surreta Naukri Madat Kendra – your go-to destination for step-by-step guides on filling online government job forms and understanding government schemes. Our channel is dedicated to helping you navigate the world of online form filling, whether you're applying for government jobs for Jo...

http://studio.surreta.com/scheme/261-1 या लिंक वरून आपल्या शॉपच्या नावाने पोस्टर डाउनलोड करून सर्वांनी हे पोस्टर स्टेट्स...
07/02/2025

http://studio.surreta.com/scheme/261-1 या लिंक वरून आपल्या शॉपच्या नावाने पोस्टर डाउनलोड करून सर्वांनी हे पोस्टर स्टेट्सला ठेवावे आणि आपल्या सर्व सोशल मिडिया ग्रुप मध्ये शेअर करावे.

सर्व सुरेटा सेंटर धारकांना सूचित करण्यात येत आहे कि, महासीइटीचे रोजचे रोज नवीन अपडेट येतात त्या साठी रोज पोर्टलला लॉगीन ...
26/01/2025

सर्व सुरेटा सेंटर धारकांना सूचित करण्यात येत आहे कि, महासीइटीचे रोजचे रोज नवीन अपडेट येतात त्या साठी रोज पोर्टलला लॉगीन करून नवीन पोस्टर डाउनलोड करून जास्तीत जास्त शेअर करावे आज दि. २६ जानेवारी २०२५ रोजी एकूण ७ पोस्टर अपडेट केलेले आहेत.

तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांचे फॉर्म भरून सहकार्य करावे
💻 studio.surreta.com 📱https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.studio

केंद्रीय लोकसेवा आयोग - एनडीए व नावल अकादमी परीक्षा २०२५ जाहीर झालेले आहे त्याचे नोटिफिकेशन आलेले असून माहितीपत्रक, लिंक...
12/12/2024

केंद्रीय लोकसेवा आयोग - एनडीए व नावल अकादमी परीक्षा २०२५ जाहीर झालेले आहे त्याचे नोटिफिकेशन आलेले असून माहितीपत्रक, लिंक, पोस्टर, सोशल पोस्टर खालील लिंक वर उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

https://center.surreta.com/latest/392-upsc-nda
https://studio.surreta.com/naukri/392
https://studio.surreta.com/naukri/392-0

सर्व सुरेटा नोकरी मदत केंद्र धारकांनी आपले लॉगीन करून पोस्टर आपल्या शॉपच्या नावासहित डाउनलोड करून शेअर करावे.

ज्यांना सुरेटा नोकरी मदत केंद्र सुरु करायचे आहे. त्यांनी पुढील लिंक वर क्लिक करून डेमो पाहावा https://www.youtube.com/wa...
11/12/2024

ज्यांना सुरेटा नोकरी मदत केंद्र सुरु करायचे आहे. त्यांनी पुढील लिंक वर क्लिक करून डेमो पाहावा https://www.youtube.com/watch?v=BTLLVWTJalI&feature=youtu.be आणि आपल्याला जर वाटत असेल कि आपण या व्यवसायातून जन सेवा करून उत्तम अर्थाजन करू शकतो तर त्यांनी center.surreta.com वर नोंदणी करावी.

* हा व्यवसाय कोण कोण करू शकतो.* :
* नेट कॅफे
* कॉम्प्युर क्लासेस
* झेरॉक्स सेंटर
* सीएससी केंद्र
* महाऑनलाईन केंद्र
* आधार सेंटर
* पुस्तक विक्रेते
* जे ऑनलाईन फॉर्म भरू शकतात
*महाराष्ट्रातील १५००+ जास्त सेंटरचा विश्वास असणारी एकमेव वेबसाईट*

भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांच्या ८११३ जागेचे नोटिफिकेशन आलेले आहे याचे माहितीपत्रक, लिंक, पोस्टर, सोशल पोस्टर खालील लि...
14/09/2024

भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांच्या ८११३ जागेचे नोटिफिकेशन आलेले आहे याचे माहितीपत्रक, लिंक, पोस्टर, सोशल पोस्टर खालील लिंक वर उपलब्ध

https://center.surreta.com/latest/319-rrb-ntpc-05
https://studio.surreta.com/naukri/319
https://studio.surreta.com/naukri/319-0
https://studio.surreta.com/naukri/319-1

सर्व सुरेटा नोकरी मदत केंद्र धारकांनी आपले लॉगीन करून पोस्टर आपल्या शॉपच्या नावासहित डाउनलोड करून शेअर करावे.

लाडकी बहीण योजनेची लिंक उपलब्ध अधिक माहितीसाठी सुरेटा नोकरी मदत केंद्र संकेतस्थळावर भेट द्या.https://center.surreta.com/...
01/08/2024

लाडकी बहीण योजनेची लिंक उपलब्ध अधिक माहितीसाठी सुरेटा नोकरी मदत केंद्र संकेतस्थळावर भेट द्या.

https://center.surreta.com/common/247-cm-ladki-bahin
सर्व सेंटर धारकांना सूचित करण्यात येते कि सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या वेबसाईट मधून लिंक वर क्लिक करावे Application Link वर क्लिक करावे.आणि आपले स्वताचे लॉगीन किंवा रजिस्ट्रेशन करून घ्यावे व अर्ज भरण्यास सुरु करावे. *या मध्ये अँप मधील लिस्ट येत नाही.

-- सुरेटा टीम

03/07/2024

आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची मिटिंग घ्यावी का ? आणि किती वाजता. आपले उत्तर कळवावे. जेणे मिटिंग फिक्स करता येईल.

सुरेटा स्टुडीओ मध्ये जुलै २०२४ चे येणारे सर्व दिनविशेष पोस्टरची लिस्ट उपलब्ध करण्यात आलेली आहे तरी, या मध्ये काही बदल कर...
02/07/2024

सुरेटा स्टुडीओ मध्ये जुलै २०२४ चे येणारे सर्व दिनविशेष पोस्टरची लिस्ट उपलब्ध करण्यात आलेली आहे तरी, या मध्ये काही बदल करायचे असतील किंवा काही नवीन दिनविशेष वाढवायचे असतील तर दिलेल्या संपर्क क्रमांकावर व्हाटसअप करावे आणि तरीखे नुसार दिनविशेष सुचवावे.

https://studio.surreta.com/enduser/home

-- सुरेटा टीम

29/06/2024

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Surreta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Surreta:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share