आईच्या गावात अन १२ च्या भावात.

  • Home
  • आईच्या गावात अन १२ च्या भावात.

आईच्या गावात अन १२ च्या भावात. आम्ही मनोरंजनाची खात्री देत नाही,
पण ?
(2877)

◄◄Begins: 24 sept 2011►►
जोक्स + मस्ती + फाल्तुपणा + पाणचटगिरी + सिरियस म्याटर्स + क्रिकेट + बात्म्या + ई.टी.सी.... :D :D

http://www.12chyabhaavaat.com/

जे लिहिलंय ते तुम्हाला पटतंय का? 🤔
09/07/2025

जे लिहिलंय ते तुम्हाला पटतंय का? 🤔

संस्कृती वाचवायची असेल, तर सुरुवात आपल्यापासूनच करावी लागते👏🚩🔥
09/07/2025

संस्कृती वाचवायची असेल, तर सुरुवात आपल्यापासूनच करावी लागते👏🚩🔥

ह्या ट्विटबद्दल प्रतिक्रिया नोंदवा...
09/07/2025

ह्या ट्विटबद्दल प्रतिक्रिया नोंदवा...

08/07/2025

मीरा भाईंदर येथे परप्रांतीयाच्या विरोधात प्रति मोर्चा काढून तो यशस्वी करणारे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांना मनापासून आभार 🙏🙏

काय वाईट दिवस आले मराठी माणसावर.. स्वतःचा राज्यात भिकारी सारखी अवस्था झाली आहे महाराष्ट्रत २०-२५ वर्ष राहून ही परप्रांती...
08/07/2025

काय वाईट दिवस आले मराठी माणसावर.. स्वतःचा राज्यात भिकारी सारखी अवस्था झाली आहे

महाराष्ट्रत २०-२५ वर्ष राहून ही परप्रांतीय लोकं मराठी बोलणार नाही, मराठी शिकणार नाही असला माज दाखवतात, एवढा मराठी द्वेष यांच्या रक्तात?.....

आणि असल्या मराठी द्वेष असलेल्या परप्रांतीय लोकांना समर्थन करणारे आपलेच भिकारी मराठी भैया आणि भाजप चे नेते?

मागच्या आठवड्यात मराठी माणसाविरुद्ध ह्या परप्रांतीय लोकांनी मोर्चा काढला ते चालले पण आज स्थानिक मराठी माणूस स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या राज्यात आवाज नाही उठवू शकत?....

सत्तेसाठी स्वतःचा मराठी स्वाभिमान गहन ठेवला का फडणवीस सरकारने?

जनतेने मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढले, त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध म्हणून ओबीसी मोर्चे काढायला लावले...

जनतेने मराठी भाषा वाचवण्यासाठी मोर्चे काढताय ते मराठी भाषा वाचू नये म्हणून मोर्चे काढायला लावतात.

कदाचित ही भाजपची नीती कळायला तुम्हाला वेळ लागेल पण कळाल्यावर नक्कीच तुमच वेड पळेल तुम्ही बीजेपीला हलक्यात घेताय हेही कळेल.

तुम्हाला जातीत, धर्मात, भाषेत, प्रत्येक ठिकाणी त्यांनी पर्याय निर्माण करून ठेवलेले आहे आणि ते पर्याय तुम्ही जेव्हा जेव्हा उद्रेक कराल तुमच्या न्याय हक्कासाठी तेव्हा त्यांना ते तुमच्या विरोधामध्ये उभे करून तुमची आंदोलन चिरडून टाकली जात आहेत.

मराठ्यांच्या आंदोलन चिरडण्यासाठी ओबीसींचा वापर,

मराठीच आंदोलन चिरडण्यासाठी गैरमराठी लोकांचा वापर केला जात आहे.

हे तर इंग्रजांच्या काळासारखे होत आहे, आता स्वतःच्या हक्कासाठी आवाज पण उठवू देऊ नाही राहिले?

अमेरिकेच्या टेक्सासमधे टेस्लाच्या गिगाफॅक्टरी मधून ड्रायव्हरलेस कार वाहतुकीचे सगळे नियम पाळून मालकाच्या घरी पोहोचून पार्...
08/07/2025

अमेरिकेच्या टेक्सासमधे टेस्लाच्या गिगाफॅक्टरी मधून ड्रायव्हरलेस कार वाहतुकीचे सगळे नियम पाळून मालकाच्या घरी पोहोचून पार्क होत होती, तेव्हाच लातूरच्या अहमदपूर तालुक्यातल्या हडोळती नावाच्या गावात 75 वर्षांचे एक शेतकरी आजोबा शेत नांगरण्यासाठी बैल विकत घेणं सोडाच; पण दिवसाला अडीच हजार रुपये देऊन भाड्यानं घ्यायलाही जमणार नाही म्हणून, स्वतःच नांगराचा जोखड आपल्या थरथरणाऱ्या मानेवर घेऊन शेत नांगरत होते...

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या अफाट वेगाशी किंवा जोरात पळणाऱ्या जगाच्या वेगाशी अँटीसिपेट करणं माणसाला शक्य आहे का ? या प्रश्नाचं उत्तर आपल्या कोणालाच माहिती नाहीये.
तंत्रज्ञान, पैसा आणि महत्त्वाकांक्षा यांचा अतिरेक नाकारून 'धावत्या गाडीतून' उतरलेल्या दोन पिढ्या आज आपल्यात आहेत. मोकळ्या आयुष्याची चव घेत आभाळाखाली शांत आणि साधं 'स्लो लाईफ' जगत आहेत.

तर हे सगळे बदल निर्विकारपणे बघितलेले आणि जवळून अनुभवलेले 'मिलेनियल्स' वरवर बघता स्थिर वाटत असले, तरी आतून स्थिर नाहीत. जेवलो पण चव आठवत नाही, प्रवास केला; पण चार खुणा नजरेसमोर नाहीत. कधीही समाधान न होणाऱ्या वेड्या सुखाच्या शोधात होणारी व्यर्थ धावपळ त्यांना आत्ता जाणवायला लागली आहे.

एकीकडं जेन झी मधला माणूस मेटाव्हर्स मधे जगतोय, तर दुसरीकडं मातीत राबतोय. तंत्रज्ञानाच्या झपाट्यानं सोबत आणलेली ही डिस्पॅरिटी.
यात टिकण्याचं कसब ChatGpt मध्ये मिळणं खूप अवघड आहे. ते स्वतःचं स्वतःलाच तयार करावं लागेल...

साभार - अनुप देवधर सर

नेमकं शब्दात आणि काळजाला भिडणार

बेंगलोर मधील ऑटोचा फोटो, फोटो पाहून आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा.. 🚩
08/07/2025

बेंगलोर मधील ऑटोचा फोटो, फोटो पाहून आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा.. 🚩

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे - ब्रह्मांडनायक  🙇🚩
08/07/2025

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे - ब्रह्मांडनायक 🙇🚩

बघावं ते नवलच 😂😂
07/07/2025

बघावं ते नवलच 😂😂

तुपकरांकडून शेतकऱ्याला मदतीचा हात... 👏
07/07/2025

तुपकरांकडून शेतकऱ्याला मदतीचा हात... 👏

07/07/2025

हीच अवस्था महाराष्ट्राची करून घ्यायची आहे का??

भाजप नेते महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल असा विचार करतात??
07/07/2025

भाजप नेते महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल असा विचार करतात??

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आईच्या गावात अन १२ च्या भावात. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to आईच्या गावात अन १२ च्या भावात.:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share