Jhanjhawat (marathi Weekly) Maharastra

  • Home
  • Jhanjhawat (marathi Weekly) Maharastra

Jhanjhawat (marathi Weekly) Maharastra Editor- Bhagwan Wankhede Birth Date- 26-9-77 Manisha nagar, Pandharpur, Dist.Solapur (maharashtra) 413304 Mobi.No.8149624977, 8552823399 Saptahik JHANJHAWAT

Marathi mansanche aaple hakkache vyaspith..!

सर्व हिंदू बंधु भगिणींना विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🌿☘️  #विजयादशमी  #दसरा
02/10/2025

सर्व हिंदू बंधु भगिणींना विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🌿☘️ #विजयादशमी #दसरा

सर्व बौध्द बंधु भगिनींना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🪻💐  #धम्मचक्रप्रवर्तनदिन
02/10/2025

सर्व बौध्द बंधु भगिनींना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🪻💐 #धम्मचक्रप्रवर्तनदिन

निसर्गावर प्रेम करा, तर निसर्गही तुमच्यावर प्रेम करेल.निसर्गाला जपलेत, तर निसर्गही तुम्हाला जपेल.निसर्गावर अतिक्रमण केलं...
30/09/2025

निसर्गावर प्रेम करा, तर निसर्गही तुमच्यावर प्रेम करेल.
निसर्गाला जपलेत, तर निसर्गही तुम्हाला जपेल.
निसर्गावर अतिक्रमण केलंत, तर निसर्गही तुमच्यावर अतिक्रमण करेल.

तात्पर्य: मनुष्य असो अथवा प्राणी, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जो तो धडपडत असतो; परंतु मनुष्याने आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी व नव्हे तर अतिहव्यासापोटी निसर्गाचं अस्तित्व धोक्यात आणलं... अर्थात नद्या, जंगल, डोंगर यावर अतिक्रमण केलं आणि परिणाम तुमच्या समोर आहे.

आत्ताच नव्हे तर मनुष्याने याआधीही अनुभवलाय निसर्गाचा प्रकोप... कधी तो भुकंपाच्या स्वरुपात, कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाच्या स्वरुपात समोर आलाय.... जेंव्हा तो त्याचं अस्तित्व दाखवण्यासाठी कोपतो तेंव्हा मनुष्य त्याच्या या प्रकोपापुढे हतबल होतो. तेंव्हा आता तरी तुम्ही आणि मी सुद्धा यातुन बोध घ्यावा एवढीच अपेक्षा. 👏🌿🍃☘️☄️🌍

डोंगर पोखरु नका, नदीपात्रांवर अतिक्रमण करू नका, जंगलतोड करू नका, आपला परिसर, आपला गाव व‌ शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सुरूवात स्वतः पासुन करा. 👣 धन्यवाद . 👏👏 पत्रकार भगवान वानखेडे #पंढरपूरलाईव्ह #पंढरपूरlive

आज दुपारी तीन वाजता भीमा नदीत एक लाख 26 हजार सहाशे एवढा मोठा विसर्ग सोडण्यात आलाय. पंढरपूरकर व नागरिकांनी सतर्क राहावे. ...
29/09/2025

आज दुपारी तीन वाजता भीमा नदीत एक लाख 26 हजार सहाशे एवढा मोठा विसर्ग सोडण्यात आलाय. पंढरपूरकर व नागरिकांनी सतर्क राहावे. #पंढरपूरलाईव्ह #पंढरपूरlive

पंढरपूरकर व भाविक मंडळी. काळजी घ्या... 🙏पंढरपूर येथील भीमा नदीदिनांक : २८/०९/२०२५वेळ :  सकाळी ६.००आरएल : ४४२.४९ मीटरचंद्...
28/09/2025

पंढरपूरकर व भाविक मंडळी. काळजी घ्या... 🙏
पंढरपूर येथील भीमा नदी
दिनांक : २८/०९/२०२५
वेळ : सकाळी ६.००
आरएल : ४४२.४९ मीटर
चंद्रभागा विसर्ग : ९० हजार १२३ क्युसेक
चेतावणीची पातळी : ४४३.०० मीटर
धोक्याची पातळी : ४४५.४० मीटर
#चंद्रभागा #पंढरपूरलाईव्ह #पंढरपूरlive

आपला व्यवसाय लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पंढरपुरचं लोकप्रिय नेटवर्क "पंंढरपूर लाईव्ह" वर प्रसिध्दी करा ऑनलाईन जाहिरा...
23/09/2025

आपला व्यवसाय लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पंढरपुरचं लोकप्रिय नेटवर्क "पंंढरपूर लाईव्ह" वर प्रसिध्दी करा ऑनलाईन जाहिरात. तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी येऊन शुटींग, मिक्सिंग आणि प्रसिद्धी आम्ही करू. दसरा दिवाळीच्या निमित्ताने ऑनलाईन जाहिरात करा आणि झटपट परिणाम बघा.
फेसबुक, इन्स्टाग्राम, फेसबुक व गुगलवरचे ई न्यूज वेब पोर्टल या सर्व ठिकाणी एकाच दरात आपली जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.
- संपर्क -
पंढरपूर लाईव्ह
मोबाईल नं. 8149624977
व्हाट्सअप नं. 079722 87368
पंढरपूर लाईव्ह च्या पॉवरफुल्ल ऑनलाईन नेटवर्क च्या साईट खालील लिंकवर क्लिक करून बघा.
फेसबुक: https://www.facebook.com/WankhedeBG
इन्स्टाग्राम:
https://www.instagram.com/pandharpur_live
युट्यूब चॅनल:
https://youtube.com/
गुगल ई न्यूज वेब पोर्टल:
www.pandharpurlivenews.com
#पंढरपूरलाईव्ह

माझी लाडकी लेक, माझा स्वाभिमान प्रेरणा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂🏵️ बाळा तू कर्तृत्ववान आहेसच! दिवसेंदिवस यशाच...
20/09/2025

माझी लाडकी लेक, माझा स्वाभिमान प्रेरणा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂🏵️ बाळा तू कर्तृत्ववान आहेसच! दिवसेंदिवस यशाची सर्वोच्च काबीज करत जा... पाठीशी आम्हा आई वडिलांचे आज्जी आजोबांचे आशिर्वाद आहेतच. प्रयत्नशील व्यक्तीचा पाठीराखा साक्षात परमेश्वर असतो तसा पंढरीचा पांडुरंग तुझा पाठीराखा आहे. तू हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यास यश लाभो आणि तू पाहिलेलं प्रत्येक स्वप्नं साकार होवो. हीच श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी प्रार्थना 👏 #पंढरपूरलाईव्ह

जिंदगी धुप है तुम घना साया...  #जिंदगी
18/09/2025

जिंदगी धुप है तुम घना साया... #जिंदगी

तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही.... 👏  #ताकपीठेविठोबा  #पंढरपूरलाईव्ह
17/09/2025

तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही.... 👏 #ताकपीठेविठोबा #पंढरपूरलाईव्ह

Good Morning Friends 🌼  #मुंबई  #मंत्रालय  #मंत्रालय_मुंबई
17/09/2025

Good Morning Friends 🌼 #मुंबई #मंत्रालय #मंत्रालय_मुंबई

19/11/2024
♦️ *Pandharpur Live | पाटील ते पाटीलंच... घोड्यावरती बसून अभिजीतआबा ची माढ्यात मतदारांना साद* https://youtu.be/xKii-sD9w...
25/09/2024

♦️ *Pandharpur Live | पाटील ते पाटीलंच... घोड्यावरती बसून अभिजीतआबा ची माढ्यात मतदारांना साद*
https://youtu.be/xKii-sD9w-w?si=qgWoytWy9dUx6HbK
♦️ *प्रस्थापितांना नामोहरम करत माढ्याचा गड जिंकण्यासाठी अभिजीत पाटलांनी खेचला लगाम, 'तुतारी' भेटणार?*
https://youtu.be/xKii-sD9w-w?si=qgWoytWy9dUx6HbK

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jhanjhawat (marathi Weekly) Maharastra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share