23/01/2023
*तातडीची गरज:*
सेवा सहयोग फाऊंडेशन तर्फे पालघर जिल्ह्यातील अनेक गावांत काम सुरू आहे. हा वनवासी बहुल जिल्हा आहे.
सध्या पडत असलेल्या थंडीचा या भागात चांगलाच जोर आहे. येथील अनेक मुला - मुलींकडे स्वेटर नाहीत. त्यामुळे मुले आजारी पडत आहेत.
तरी आपणास विनंती आहे की आपण 5 ते 15 वयोगटासाठी जुने वापरलेले पण चांगल्या स्थितीतील स्वेटर किंवा एखादा नवीन स्वेटर या मुलांसाठी देऊ शकता का?
आमचे संपर्क क्रमांक
ठाणे - आरती - 8108523483
मुलुंड - साक्षी - 9768247522
भांडुप - गीता - 9833994753
विक्रोळी - तपास्विनी - 9867199834
पवई - जितूभाई - 9819127188
दादर/माहीम - ऋजुता - 9833170504
सांताक्रूझ - अनिकेत - 9372863966
बोरिवली - करण - 7715090540
धारावी - स्नेहा - 9653423340
नेरूळ - प्रज्ञा - 8976687337
पनवेल - सुषमा - 9594061368