
20/08/2025
ऑफिसला जाण्यासाठी घरून निघालेले श्री. एडके, ठाणे स्टेशनकडे जाणाऱ्या रिक्षामध्ये नेहमीप्रमाणे पुढच्या सीटवर बसणार होते. मात्र, त्या दिवशी सोबत असलेल्या एका प्रवाशाच्या विनंतीवरून ते मागच्या सीटवर बसले. रिक्षा सुटताच त्यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे डोळे मिटून मंत्रगजर सुरू केला. काही क्षणांतच रिक्षा एका गाडीवर जोरात आदळली आणि मग…
,
ऑफिसला जाण्यासाठी घरून निघालेले श्री. एडके, ठाणे स्टेशनकडे जाणाऱ्या रिक्षामध्ये नेहमीप्रमाणे पुढच्या सीटवर बसण...