Paithan City

Paithan City ऐतिहासिक नागरीत एकमेव मराठी इन्फोटेन्मेंट पोर्टल इथे तुम्हाला सर्व काही मिळेल

हा पैठण शहराला “सांस्कृतिक,शैक्षणिक,क्रीडा व पर्यटन क्षेत्रांच्या” माध्यमातून “स्मार्ट सिटी” बनविण्याचा उद्देश मनाशी बाळगत हाती घेतलेला उपक्रम आहे.ज्यात बदलणाऱ्या काळासोबत आधुनिक डिजिटल पर्यायांचा वापर करून “प्रशासन व नागरिक” यांच्यात थेट संवाद घडवून आणत नागरी समस्यांवर स्थावर उपाययोजना उपलब्ध करून देण्याचादेखील प्रयत्न केला जात आहे.

25/10/2025

पैठण इसरवाडी, पिंपळवाडी करखाना जवळ पाऊस
तुमच्याकडे आहे का पाऊस?

21/10/2025

3 तासापासून पाऊस चालु आहे आज दिवाळी दिवशी
तुमच्याकडे आहे का?

स्पीड #
16/10/2025

स्पीड #

शेवगाव मध्ये पटेल वडापाव फेमस आहे तुमच्याकडे कोणता वडापाव फेमस आहे.  #वडापाव
15/10/2025

शेवगाव मध्ये पटेल वडापाव फेमस आहे तुमच्याकडे कोणता वडापाव फेमस आहे. #वडापाव

Reality
14/10/2025

Reality

14/10/2025

आपल्या पैठण तालुक्यातील एक शेतकरी कैलास कुंटेवाड यांनी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये आपल्या ज्ञानाच्या जोरावर तब्बल 50 लाख रु...
02/10/2025

आपल्या पैठण तालुक्यातील एक शेतकरी कैलास कुंटेवाड यांनी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये आपल्या ज्ञानाच्या जोरावर तब्बल 50 लाख रुपये जिंकले. अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या कैलास यांनी एकही लाईफलाईन न वापरता 14 प्रश्नांची अचूक उत्तरं दिली. क्रिकेटप्रेमी कैलास यांनी आपल्या मुलांना क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षण देण्याचा निर्धार केला असून, त्यांचे यश संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरले आहे.

कुंटेवड यांना 1 कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न होता — “राष्ट्रपती भवनात असलेल्या विवियन फोर्ब्स यांच्या ‘Invention of the Printing Press’ चित्रात कोण दर्शवले आहेत?” उत्तराच्या चार पर्यायांपैकी योग्य उत्तर होतं: *विलियम कॅक्सटन*. हिंट मिळूनही उत्तराबाबत साशंक असल्यामुळे कैलास यांनी गेम क्विट करत 50 लाखांची रक्कम स्वीकारली आपले Paithan City

विसर्ग थाडक्यात कमी करण्यात आला आहे
29/09/2025

विसर्ग थाडक्यात कमी करण्यात आला आहे

दुष्काळ
29/09/2025

दुष्काळ

28/09/2025

🛑 विसर्ग सूचना 🛑

जायकवाडी प्रकल्प, नाथसागर जलाशय, पैठण
📅 दिनांक : २८ सप्टेंबर २०२५
🕐 वेळ : १०:५५

🛑 विसर्ग वाढ 🛑

आज दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी २३:१५ ते २३:३० या वेळेत जायकवाडी धरणाचे द्वार क्र ०१ ते ०९ असे एकूण ०९ (आपत्कालीन द्वार) दरवाजे ०.५ फूट उचलून ८.५ फूट पर्यंत उघडण्यात येणार असून गोदावरी नदी पात्रात ४७१६ क्युसेक इतका विसर्ग वाढविण्यात येईल.

🔹 त्यामुळे सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात एकूण १८ (नियमित) व ०९ (आपत्कालीन) गेटमधून ३०१८२४ + ४७१६ = *३०६५४० क्युसेक* विसर्ग सुरू राहील.

👉 आवक लक्षात घेऊन विसर्गात वेळोवेळी वाढ अथवा घट करण्यात येईल.

🛑 नदीकाठच्या जनतेने सतर्क रहावे. 🛑

---
*पूर नियंत्रण कक्ष, जायकवाडी प्रकल्प, पैठण*

28/09/2025

जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग; नदीकाठच्या १३ गावांतून बचाव कार्यास सुरुवात

तीन लाख क्यूसेस विसर्ग चालु आणखी वाढण्याची शक्यता
28/09/2025

तीन लाख क्यूसेस विसर्ग चालु आणखी वाढण्याची शक्यता

Address

Sant Eknath Samadhi Mandir

431107

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Paithan City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Paithan City:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share