06/09/2025
'Shreemant Dagdusheth Halwai' गणपती ट्रस्टतर्फे यंदा केरळ मधील श्री पद्मनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या मंदिराला अनुसरून यंदा पुण्यात श्री गणनायक रथातून दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक सुरू आहे.