26/03/2023
माझी ओळख| माझा पाहिला vlog | My First Vlog |०१
नमस्कार मंडळी 🙏
मी गायत्री पाटील, तुमचं सर्वाच माझ्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे ज्यात मी माझ्या बद्दल आणि चॅनेल बद्दल माहिती दिली आहे. आम्ही सध्या ऑस्ट्रेलिया मध्ये राहणारे मराठी कुटुंब आहोत. आम्हीं ऑस्ट्रेलियातील आणि आमच्या आयुष्यातील छान व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहोत. तरी व्हिडिओ नक्की बघा. 🙏
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरु नका.
follow me on :
Instagram: Australiya aani aamhi
धन्यवाद 🙏
गायत्री पाटील
नाशिक, धुळे
जय महाराष्ट्र 🙏