Atul Godase अतुल गोडसे

Atul Godase अतुल गोडसे Informations de contact, plan et itinéraire, formulaire de contact, heures d'ouverture, services, évaluations, photos, vidéos et annonces de Atul Godase अतुल गोडसे, Société de médias/d’actualités, Democratic Republic of the.

04/03/2024

पोलीस भरती मध्ये मराठा समाजाला #आरक्षण नाही.

पोलीस भरती मध्ये ( मराठा) प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षीत असलेल्या जागेची बिंदू नियमावली प्रसिद्ध केली आहे. मात्र तहसील कार्यालयात अजून SEBC प्रमाणपत्र देणें सुरू झाले नाहीत. त्यात GR मध्ये 2023 -2024 मधील कागदपत्रे हवे असा उल्लेख केला आहे. मात्र SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी 20 दिवस लागतात. त्यानंतर नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र निघत त्यासाठी उत्पन्न दाखला काढावा लागतो त्यासाठी 10 दिवस. म्हणजे संपूर्ण कागदपत्रे काढण्यासाठी एकूण 1 महिना 15 दिवस तर लागतील. अश्यात 5 मार्च ते 31 मार्च 2024 पर्यंत फ्रॉम भरण्याची मुदत आहे. त्यामुळे मराठा समाजातील उमेदवारांना पोलीस भरतीतल आरक्षना पासून वंचित राहावे लागेल.

CMOMaharashtra
Devendra Fadnavis
Maharashtra DGIPR

30/10/2023

मराठा आरक्षणासाठी सोमाटणे ते मंत्रालय 150 किलोमीटर पायी चालून मुख्यमंत्र्यांची भेट जरांगे पाटील यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा.. नरेंद्र मुरे( मराठा आंदोलक)

गडी सडपातळ आहे.. पण राजकारण्यांना सळो की पळो करून सोडलंय..अख्या देशभरात Tv वर हेडलाईन म्हणून दाखवत आहेत.  #मनोजजरांगेपाट...
30/10/2023

गडी सडपातळ आहे.. पण राजकारण्यांना सळो की पळो करून सोडलंय..अख्या देशभरात Tv वर हेडलाईन म्हणून दाखवत आहेत. #मनोजजरांगेपाटील.. #आत्ताची सर्वात मोठी बातमी..

27/08/2023

शहाजी पाटील vs अतुलराजे भवर











अतुलराजे भवर

हे बघा पाकिस्तान वाल्यानो आमच्या तिरंग्यावर चंद्र नाही मात्र,आमचा तिरंगा चंद्रावर आहे.. नाद करा पण आमचा कुठं .....भारत म...
23/08/2023

हे बघा पाकिस्तान वाल्यानो
आमच्या तिरंग्यावर चंद्र नाही मात्र,
आमचा तिरंगा चंद्रावर आहे..
नाद करा पण आमचा कुठं .....
भारत माता की जय....

#चंद्रयान_3

#जयहिंद



#पाकिस्तान

22/08/2023

शेवट नक्की बघा....

#पृथ्वीवरीलचंद्र

Max Maharashtra





Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

21/08/2023

रेल्वे नोकरभरती प्रक्रियेत सर्व बिहारी भरती होतात..?



18/08/2023

लिखाण चांगले पहिजेल.. घाणेरडे तर पनवेल महानगरपालिकेने बांधलेले *शौचालय* पण आहेत..
स्थळ : कळंबोली (KLE कॉलेजच्या बाजूला)


#पनवेल
#कळंबोली





Adresse

Democratic Republic Of The

Site Web

Notifications

Soyez le premier à savoir et laissez-nous vous envoyer un courriel lorsque Atul Godase अतुल गोडसे publie des nouvelles et des promotions. Votre adresse e-mail ne sera pas utilisée à d'autres fins, et vous pouvez vous désabonner à tout moment.

Contacter L'entreprise

Envoyer un message à Atul Godase अतुल गोडसे:

Partager