
05/04/2025
'चला समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी काम करुयात!'
राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा, त्यांच्यातील वेगळा विचार मांडण्याच्या क्षमतेचा विस्तार व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 'मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-2026' जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनासोबत काम करण्याची युवकांसाठी ही एक दुर्मिळ संधी आहे. mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून नोंदणी करुन आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता!
Devendra Fadnavis