12/09/2026
अभ्यास कसा करावा? केलेला अभ्यास लक्षात का राहत नाही? नियोजन कसे करावे? मन एकाग्र कसे करावे? परीक्षेची भीती कशी दूर करावी? 🤔
या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारे पुस्तक म्हणजे ‘अभ्यासाचा मित्र’! 📖✨
📚 अभ्यासाचा मित्र
✍️ लेखक — प्रा. यजुवेंद्र महाजन Yajurvendra Mahajan व प्रा. महेश गोरडे
🏷️ प्रकाशन — दीपस्तंभ प्रकाशन Deepstambh Prakashan & Distributor
👉 अभ्यासाला योग्य दिशा द्यायची असेल, तर हे पुस्तक नक्की वाचा!