Realfunwith Pihu

Realfunwith Pihu Pallavi Pejgude| Avani Pejgude |Marathi Youtuber/vlogger in Germany
Journey of Indian Family in Germany
Yermala|Pune|India

Swipe to see some epic expressions when I say to pose for photo.😂. 💕  👸
11/08/2021

Swipe to see some epic expressions when I say to pose for photo.😂.
💕
👸

🥰 आपली छोटीशी रखुमाई मनात भरली 🥰
09/08/2021

🥰 आपली छोटीशी रखुमाई मनात भरली 🥰

एकादशी स्पेशल photoshoot 🥰
30/07/2021

एकादशी स्पेशल photoshoot 🥰

Cuties 🥰 @ Frankfurt, Germany
04/06/2021

Cuties 🥰 @ Frankfurt, Germany

Yesterday's Some Happy moments before rain ..😅
04/06/2021

Yesterday's Some Happy moments before rain ..😅

Change in weather...feeling  is so good...full sunshine 🤩🤩🌞               🇩🇪      @ Frankfurt, Germany
28/05/2021

Change in weather...feeling is so good...full sunshine 🤩🤩🌞

🇩🇪

@ Frankfurt, Germany

11/05/2021

खरंच खूप भिती वाटते ...🤦खूप फास्ट चालवत असतात ..

Glimpse of my birthday celebration..I know this is not time to celebrate anything ..but we have to celebrate each n ever...
06/05/2021

Glimpse of my birthday celebration..
I know this is not time to celebrate anything ..but we have to celebrate each n every moment that we have ..whatever the situation ,we all have to stay positive n should spread smile,positivity and love..rather than talking n thinking about negative things going on in our lives....
So stay positive..🤗
Spread love..💕
Spread smile..😊

@ Frankfurt, Germany

A flower cannot blossom without sunshine,and humans can't live without love💕...              जर्मनी मध्ये आत्ता कुठे जॅक...
03/05/2021

A flower cannot blossom without sunshine,and humans can't live without love💕...
जर्मनी मध्ये आत्ता कुठे जॅकेट चे दिवस मागे पडत आहेत.....आणि सुरु होतेय उन्हाळा...
या दिवसात दिवस मोठा आहे, सूर्य चक्क 9 पर्यंत असतो.🤩 म्हणजे रात्री च्या 9 वाजेपर्यंत दिवसासारखा उजेड 🤗
हे नवीन येणाऱ्याप्रत्येकाला खूपच अजब वाटणारी गोष्ट आहे नाही का?..
.
🇩🇪 🌸 🌸
@ Frankfurt, Germany

नमस्कार मित्रांनो, अपेक्षा आहे तुम्ही सर्वजण स्वतःच्या कुटुंबासोबत सुरक्षित असाल. मागच्या वर्षीप्रमाणेच आपलं तसेच आपल्या...
29/04/2021

नमस्कार मित्रांनो,
अपेक्षा आहे तुम्ही सर्वजण स्वतःच्या कुटुंबासोबत सुरक्षित असाल.
मागच्या वर्षीप्रमाणेच आपलं तसेच आपल्या लहान मुलांचं हे वर्ष देखील school मधे न जाता घरीच जाणार आहे ह्यामधे आता काहीच शंका राहिली नाही.
आपण त्यांची शाळा थांबवली तरी त्यांचं शिक्षण मात्र थांबू शकत नाही. त्यांच्या ह्या वाढत्या वयामध्ये त्यांना योग्य ते शिक्षण मिळणे हे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप आवश्यक आहे. त्यासाठी आता आपल्याला आपल्या मुलांसाठी घरातच त्यांची शाळा भरावी लागणार आहे आणि विशेषतः त्यांच्या आईंना बाकीच्या सर्व जबाबदाऱ्या संभाळत त्यांच्या टीचर देखील बनावे लागणार आहे.
अशा या परिस्थितीमध्ये आम्हाला पिहू साठी गेट क्लास मॉनिटर हे किट एज्युकेशनल कीट पाहायला भेटलं ज्यामध्ये वेगवेगळ्या वयोगटानुसार अभ्यासक्रम दिलेला आहे. त्यामध्ये खाली दिलेल्या worksheets आहेत.
🌸Fruits and vegetables
🌸Shapes and colors
🌸season
🌸Transportation
🌸Animals Kingdom
🌸Plants and flowers
🌸Human Body
🌸Community Helpers
🌸Literacy skills
🌸Rhymes
🌸Stories
🌸Air
🌸Water
🌸Numeracy Skill
त्याचबरोबर alphabets,months, numbers, flowers,insects चे फ्लॅश कार्ड्स, चार्ट आणि काही स्टेशनरी आयटम्स etc .. सर्व एकत्र आपल्याला मिळून जाते ...
त्याचबरोबर त्यांच्या educational app चे एका वर्षासाठी मोफत subscription खास पालकाच्या मार्गदर्शनासाठी...
..मग काय एवढे सगळं समोर असताना आपण आपल्या मुलांना नक्कीच home schooling ची सुरुवात करू शकतो नाही का?...
आवडलं असेल, तुम्हीपण असाच काही पाहत असाल तर नक्कीच एकदा ह्याचा विचार करा ..
पाहिजे असेल तर मला DM करा.😊
( World wide )Home delivery available.

Every flower is a soul blossoming in nature...🌺🌸💮🌼 🌸            @ Frankfurt, Germany
28/04/2021

Every flower is a soul blossoming in nature...🌺🌸💮🌼
🌸

@ Frankfurt, Germany

Adresse

Frankfurt

Benachrichtigungen

Lassen Sie sich von uns eine E-Mail senden und seien Sie der erste der Neuigkeiten und Aktionen von Realfunwith Pihu erfährt. Ihre E-Mail-Adresse wird nicht für andere Zwecke verwendet und Sie können sich jederzeit abmelden.

Verknüpfungen

Teilen

Kategorie