Marathi Manoranjan Media

Marathi Manoranjan Media मराठी बातम्यांसाठी आत्ताच लाईक करा.
(1)

महायुतीचे सरकार येण्यासाठी साकडे,सरकार आल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून 5 किलो चांदीची गदा अर्पण !
06/09/2025

महायुतीचे सरकार येण्यासाठी साकडे,
सरकार आल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून 5 किलो चांदीची गदा अर्पण !

पुढाऱ्यांची मुले तशी कधीच ठिकाणावर नसतात. ज्यांची मुले चांगली निघाली त्यांचे कौतूक आहे. - गुलाबराव पाटील
06/09/2025

पुढाऱ्यांची मुले तशी कधीच ठिकाणावर नसतात. ज्यांची मुले चांगली निघाली त्यांचे कौतूक आहे. - गुलाबराव पाटील

मराठा आरक्षणावर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया.
06/09/2025

मराठा आरक्षणावर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया.

अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ... 🙏 गणपती बाप्पा मोरया...
06/09/2025

अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ... 🙏 गणपती बाप्पा मोरया...

06/09/2025

एक विशाल जहाजाचं इंजिन बिघडलं. खूप प्रयत्न करूनही कोणत्याही इंजिनिअरला ते दुरुस्त करता आलं नाही. मग कोणीतरी अशा एका मेकॅनिकल इंजिनिअरचं नाव सुचवलं ज्याला या प्रकारचं काम करण्याचा 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव होता.

त्याला बोलावण्यात आलं. इंजिनिअर आला, त्याने इंजिन अगदी वरपासून खालपर्यंत काळजीपूर्वक तपासलं. सगळं पाहिल्यानंतर त्याने आपली बॅग खाली ठेवली आणि त्यातून एक छोटासा हातोडा काढला. त्याने इंजिनच्या एका ठराविक ठिकाणी हलकं टकटक केलं आणि म्हणाला.. "आता इंजिन सुरू करून बघा."

सगळे आश्चर्यचकित झाले कारण इंजिन लगेच सुरू झालं! इंजिन दुरुस्त करून इंजिनिअर निघून गेला. जहाजाच्या मालकाने इंजिनिअरला विचारलं.. "फी किती?"

इंजिनिअर म्हणाला.. "20,000/- रुपये."

"काय?!" मालक आश्चर्याने म्हणाला. "तुम्ही जवळजवळ काहीच केलं नाही. माझ्या माणसांनी सांगितलं की तुम्ही फक्त हातोड्याने हलकं टकटक केलं. एवढ्या छोट्या कामासाठी इतकी फी? आम्हाला एक सविस्तर बिल द्या."

इंजिनिअरने बिल दिलं. त्यात लिहिलं होतं:

हातोड्याने टकटक केलं: 2/- रु.
कोठे आणि किती टकटक करायचं हे माहित असणं: 19,998/- रु.

मग इंजिनिअर शांतपणे म्हणाला.. "जर मी एखादं काम 30 मिनिटांत केलं, तर त्यामागे मी 30 वर्षं घालवली आहेत हे शिकण्यासाठी की ते काम 30 मिनिटांत कसं करायचं. मी तुम्हाला 30 मिनिटं दिली नाहीत, मी तुम्हाला माझा 30 वर्षांचा अनुभव दिला आहे. फी ही वेळेसाठी नाही तर माझ्या अनुभवासाठी आहे."

हे ऐकून जहाजाचा मालक लाजला आणि आनंदाने इंजिनिअरला त्याची फी दिली.

म्हणूनच – कुणाच्याही कौशल्याची आणि अनुभवाची कदर करा... कारण तो त्यांच्या वर्षानुवर्षांच्या संघर्ष, प्रयोग, मेहनत आणि अश्रूंचा परिणाम असतो.

पटलं तर 👍 करा...

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या मागणीला यश !अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई-ठाण्यासह कोकणातील वरिष्ठ महाविद्...
06/09/2025

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या मागणीला यश !
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई-ठाण्यासह कोकणातील वरिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर !!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे घेतले दर्शन !
05/09/2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे घेतले दर्शन !

तासाभरात दोन-दोन GR निघतात, मी गप्प बसणार नाही. - छगन भुजबळ
05/09/2025

तासाभरात दोन-दोन GR निघतात, मी गप्प बसणार नाही. - छगन भुजबळ

मराठा आरक्षणाच्या GR वर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया.
05/09/2025

मराठा आरक्षणाच्या GR वर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया.

मुंबईसारखं मोठं शहर हे माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. मुंबईत कधीच मला आपलेपणा वाटला नाही. - मनोज वाजपेयी
05/09/2025

मुंबईसारखं मोठं शहर हे माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. मुंबईत कधीच मला आपलेपणा वाटला नाही. - मनोज वाजपेयी

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याचा फायदा झाला ना? 😂😂
05/09/2025

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याचा फायदा झाला ना? 😂😂

वर्षा गायकवाड यांची सरकारच्या GST धोरणावर टीका.
04/09/2025

वर्षा गायकवाड यांची सरकारच्या GST धोरणावर टीका.

Address

Ahmed Nagar
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Manoranjan Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Marathi Manoranjan Media:

Share

Category