Vilas Rathod

Vilas Rathod Founder & CEO Vr Speech & Hearing Private Limited Entrepreneur

31/08/2026

Maharashtra's traffic and festival noise is damaging hearing silently. Learn the risks, warning signs, and prevention tips from VR Speech and Hearing Clinic.

30/08/2026

फडणवीसांच्या कालच्या सभेत जेव्हडी गर्दी होती तेव्हडी आमच्याकडे लग्नात पंगतीत जेवण वाढायला असते 😂😅

30/08/2026

भारताकडे 3 वर्षांचे साखरेचे साठे असायचे.
नंतर इथेनॉलच खुळ टोलकरीने काढलं,
10 वर्षात पहिल्यांदा भारत आता साखर पण आयात करणार

30/08/2026
30/08/2026

साखरे ऐवजी चहात इथेनॉल टाकलं तर चालेल का?
टोलकरी साहेबांना विचारून सांगा कोणीतरी 😃

21/08/2026

दुःखद

🚨 ‘जुनैद कंट्रोव्हर्सी’ने आंदोलनावर प्रश्नचिन्ह!जंतर-मंतरवरील CJP आंदोलनादरम्यान चर्चेत आलेल्या मोहम्मद जुनैदविरोधात सोश...
11/08/2026

🚨 ‘जुनैद कंट्रोव्हर्सी’ने आंदोलनावर प्रश्नचिन्ह!

जंतर-मंतरवरील CJP आंदोलनादरम्यान चर्चेत आलेल्या मोहम्मद जुनैदविरोधात सोशल मीडिया क्रिएटर व स्वयंसेवक माहिरा अग्नीने दिल्ली पोलिसांकडे छळाची तक्रार केल्याचा दावा केला आहे.

माहिराच्या आरोपांनुसार, जुनैदने काही महिला स्वयंसेवकांसोबत अनुचित वर्तन केले तसेच आक्षेपार्ह संदेश पाठवले. या प्रकरणासंदर्भात ऑडिओ रेकॉर्डिंग असल्याचाही तिचा दावा आहे.

याशिवाय, CJPचे संस्थापक अभिजीत दीपके आणि काही आयोजकांनी प्रकरण दडपण्याचा व कारवाईला विलंब केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

📌 आता या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी आणि आंदोलनस्थळी असलेल्या CCTV फुटेजची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आरोपांमध्ये किती तथ्य आहे?
आणि नेमके सत्य काय आहे?

🔎 पोलिसांच्या तपासानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

Address

Ahmednagar MIDC
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vilas Rathod posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vilas Rathod:

Shortcuts

Share