16/08/2025
✨✨ राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपींचा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमीचा दिवस खास. !!✨✨
✨✨ गोकुळाष्टमी व दहीहंडी निमित्त हार्दिक शुभेच्छा !! ✨✨
❤️ 🙏🌼 🚩 🚩🕉️ 🍯 🍯🎊🎉