Hatsoff Marathi

Hatsoff Marathi Hats Off Marathi, will appreciate all the unique and special things from the youngest to the oldest, and will convey their story to the world.

Initiative By - Brand Maker

In Association With -
JP Media Hub | Sanwad Publicity | Media Touch The Hats of Marathi channel is fully dedicated to different types of knowledge, entertainment and inspirational programs, and will come up with many new concepts in the near future.

04/02/2026

कृषीपर्व 2026 आणि साईज्योती सरस 2026
भव्य प्रदर्शन 5 ते 8 फेब्रुवारी 2026

04/02/2026

कृषीपर्व 2026

नगरकरांनो एक अनोखी संधी अस्सल गावरान मेवा आणि त्याची खरी मजा अनुभवण्याची

15/01/2026

नगरकरांनो आज मतदान कसे करायचे ? त्यासाठी हा खास व्हिडिओ. नक्की मतदान करा.
#अहिल्यानगर

13/01/2026

शहर दहशतमुक्त करण्यासाठी विकासाचं नवं व्हिजन घेऊन पुढे जाणार – अभिषेक कळमकर

10/01/2026

आम्हाला विकासाचा पॅटर्न बदलायचा आहे. पारंपरिकतेला आधुनिक साज देऊन हा प्रभाग आदर्श करायचा आहे.

विकासची ब्लू प्रिंट आपल्या भेटीला

सुमित वर्मा

त्यांचा विचार, त्यांची भूमिका आणि समाजासाठीचा दृष्टिकोन
या सगळ्यांवर आधारित
सविस्तर आणि थेट मुलाखत 🎙️

👉 Hats Off Marathi च्या
📺 YouTube चॅनेलवर लवकरच उपलब्ध!

🔔 पाहायला विसरू नका
कारण नेतृत्व हे शब्दात नाही, तर विचारात असतं!

YouTubeMarathi InspiringTalk

08/01/2026

कामाच्या जोरावर आणि विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुकीला सामोरे जाणार

उच्च शिक्षणासोबत दूरदृष्टी असलेलं नेतृत्व म्हणजे
युवराज शिंदे✨

त्यांचा विचार, त्यांची भूमिका आणि समाजासाठीचा दृष्टिकोन
या सगळ्यांवर आधारित
सविस्तर आणि थेट मुलाखत 🎙️

👉 Hats Off Marathi च्या
📺 YouTube चॅनेलवर लवकरच / आता उपलब्ध!

🔔 पाहायला विसरू नका
कारण नेतृत्व हे शब्दात नाही, तर विचारात असतं!

YouTubeMarathi InspiringTalk

03/01/2026

विकासाचे नवे व्हिजन मांडणारे तरुणच बदलतील या शहराचे भविष्य...

नगरकर तयार रहा...

येतोय मतदानाच्या अगोदर दूरदृष्टी आणि आधुनिक साधनांनी स्वच्छ अहिल्यानगरचे स्वप्न पाहणारे मा. प्रशांत दरेकर यांचा पॉडकास्ट लवकरच....

02/01/2026

29/12/2025

आजच्या काळाला हवं असलेलं नेतृत्व
स्पष्ट विचारांसह समाजाशी जोडलेलं ✨

🎙️ दत्ता गाडळकर यांची सविस्तर मुलाखत
👉 Hats Off Marathi च्या
📺 YouTube चॅनेलवर लवकरच / आता उपलब्ध!

🔔 पाहायला विसरू नका
कारण नेतृत्व हे शब्दात नाही, तर विचारात असतं!

28/12/2025

उच्च शिक्षित ✍️ | दूरदृष्टी 👁️ | ठाम नेतृत्व 💪

उच्च शिक्षणासोबत दूरदृष्टी असलेलं नेतृत्व म्हणजे
दत्ता गाडळकर ✨

त्यांचा विचार, त्यांची भूमिका आणि समाजासाठीचा दृष्टिकोन
या सगळ्यांवर आधारित
सविस्तर आणि थेट मुलाखत 🎙️

👉 Hats Off Marathi च्या
📺 YouTube चॅनेलवर लवकरच / आता उपलब्ध!

🔔 पाहायला विसरू नका
कारण नेतृत्व हे शब्दात नाही, तर विचारात असतं!

YouTubeMarathi InspiringTalk

Address

Ahilyanagar
Ahmednagar
414001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hatsoff Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hatsoff Marathi:

Share