18/09/2026
DJ परवानगीच्या मागणीला ‘ब्रेक’ साऊंड व्यावसायिकांमध्येच फूट?
तालुका साऊंड लाईट असोसिएशनच्या उपोषणाला अहिल्यानगर जिल्हा लाईट साऊंड असोसिएशनचा स्पष्ट नकार; ‘परस्पर निर्णय घेणाऱ्यांना आमच्या पाठिंबा नाही