25/09/2026
अति अभिमानाचा अंत कसा होतो?
आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणाऱ्याला नम्रतेचा धडा कोण शिकवतं? 👀
आपल्या आयुष्यातही कधी कधी ‘मीच बरोबर’, ‘माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही’ असा अभिमान नकळत डोकं वर काढतो…
पण याच अभिमानावर विजय मिळवण्यासाठी श्रीगणेशांनी कोणता अवतार घेतला? 🐘🙏
आणि अभिमानासुराला शेवटी श्रीगणेशांसमोर शरण का यावं लागलं?
ऐका ‘धूम्रवर्ण अवतारा’ची ही कथा आणि जाणून घ्या अभिमानापासून नम्रतेपर्यंतचा हा प्रवास.
या कथेचा संदेश अगदी स्पष्ट आहे…
अति-अभिमान नष्ट झाला की नम्रता निर्माण होते आणि मनःस्वास्थ्यही सुधारतं. 🌸
अशाच गणेशावतारांच्या कथांमधून आपल्या मनातील दुर्गुणांवर विजय मिळवण्याची प्रेरणा घेण्यासाठी ऐकत रहा गणेशोत्सव विशेष
‘अष्टावतार गणेशा… दुर्गुणांवर विजयाची आशा’
फक्त 90 FM Radio Asha | ऐतिहासिक नगरचा आधुनिक आवाज! 🎙️
👉 ही कथा आवडली तर Share करा आणि पुढचा गणेशावतार जाणून घेण्यासाठी Follow करा.
#गणेशकथा #गणेशोत्�