LOK News24

LOK News24 लोक न्यूज 24 जनसामान्यांच्या हक्काचं न्यूज चॅनेल

30/09/2025

OMG! चालत्या गाडीवर निघाला साप... हा व्हिडिओ नक्की बघा!

30/09/2025

पाकिस्तान बॉम्बस्फोटाने पुन्हा हादरला. बलूचिस्तान प्रांतामधील परिस्थिती पुन्हा यामुळे नियंत्रणाबाहेर गेली. बलुचिस्तानची राजधानी क्वेटा शहरामध्ये हा बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.

30/09/2025

सिंधू दहिफळेंची महापुरावर कविता, शेतकऱ्यांसाठी सरकारला हाक | Poetry On Flood महाराष्ट्र सह मराठवाड्यात महापुराने थैमान घातले आहे शेतकऱ्याचं या पुरामुळे प्रचंड नुकसान झाला आहे आणि याच पुराचं आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीच वर्णन एका महिला कवीने केले आहे, सिंधू दहिफळे या महिला कवीचे नाव असून जिल्हा परिषदेच्या शिक्षक असलेल्या दहिफळे यांनी या कवितेच्या माध्यमातून सरकारला देखील मदतीची हाक दिली आहे त्यांची ही कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे maharashtra flood news, marathwada flood, farmers hardship maharashtra, sindhu dahifale poetry, flood relief appeal, viral poetry maharashtra, social media viral news, flood damage report, farmer support, maharashtra latest updates

30/09/2025

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींची आजची सभा रद्द करण्यात आली आहे. याविषयी माहिती देताना इम्तियाज जलील यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी, पोलिसांना सहकार्य करण्यासाठी आजची सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी जलील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे.

30/09/2025

भारतीय उत्सवप्रेमी आहेत यात शंकाच नाही. त्यामुळेच परदेशी गेले तरी सोबत आपली संस्कृती घेऊन जातात आणि साजरीही करतात. नवरात्रीत ट्रेनच्या कंपार्टमेंटमध्ये गरबा खेळतात हे तुम्ही पाहिले, वाचले असेल, पण चक्क गोवा एअर पोर्टवर गरबा खेळून प्रवाशांनी विमान कर्मचाऱ्यांनाही सामावून घेतलं.

30/09/2025

शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करणाऱ्या बँकांना मुख्यमंत्र्यांचे निर्देश

30/09/2025

विक्रोळी बंगाली असोसिएशन यांनी नवरात्रीनिमित्त बांधलेली कमान कोसळली. सुदैवाने जीवितहानी नाही. तीन गाड्यांचे नुकसान.

30/09/2025

आजपर्यंत ओला दुष्काळ कधीही जाहीर झालेला नाही, काय म्हणाले CM?

30/09/2025

त्यामुळे उद्या संपूर्ण राज्यात धनगर आंदोलन तापणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. Deepak Borhade यांनी नेमकी काय घोषणा केली? बघाच..

30/09/2025

Jalna Snake Bite :साप पकडण्याचं धाडस अंगलट.. जालन्यात 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू!

30/09/2025

धाराशिव जिल्ह्यातील संचितपुर गावातील 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी बँकेच्या नोटिसा

30/09/2025

Soyabean Loss : लेकीच्या लग्नासाठी ठेवलेलं 350 कट्टे सोयाबीन पुराच्या पाण्यात सडलं

Address

Ahmednagar
414001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when LOK News24 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to LOK News24:

Share