
10/09/2025
नेप्तीत ईद-ए-मिलाद उत्साहात, मिरवणूक,विश्वशांतीसाठी प्रार्थना व प्रसादाचे वाटप हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन Nepti : नगर : दर्शक | नगर तालुक्यातील नेप्ती येथे गणपती उत्सवानंतर पोलीस प्रशासनाच्या आवाहनानंतर नाले हैदर यंग पार्टी व मुस्लिम बांधवांनी सोमवारी संपूर्ण जगाला शांतीचा आणि एकतेचा संदेश देणारे मुस्लिम धर्मियांचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरी केली. यावेळी मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या अशी माहिती रामदास फुले यांनी दिली....
Nepti : नगर : दर्शक | नगर तालुक्यातील नेप्ती येथे गणपती उत्सवानंतर पोलीस प्रशासनाच्या आवाहनानंतर नाले हैदर यंग पार्टी ...