Chaitanya Natural Lakdi Ghana Oil चैतन्य नैसर्गिक लाकडी घाणा तेल

  • Home
  • India
  • Ahmednagar
  • Chaitanya Natural Lakdi Ghana Oil चैतन्य नैसर्गिक लाकडी घाणा तेल

Chaitanya Natural Lakdi Ghana Oil चैतन्य नैसर्गिक लाकडी घाणा तेल Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chaitanya Natural Lakdi Ghana Oil चैतन्य नैसर्गिक लाकडी घाणा तेल, Video Creator, Ahmednagar.

13/12/2024
Chaitanya Lakadi Ghana & OrganicsWe are glad to let you know that we are supplying many types of pure Lakadi Ghana oil a...
11/12/2024

Chaitanya Lakadi Ghana & Organics
We are glad to let you know that we are supplying many types of pure Lakadi Ghana oil at a discounted rate for the year-end sale:
• Groundnut oil
• Sesame oil
• Coconut oil
• Safflower oil
• Mustard oil
• Sunflower oil
• Flaxseed oil
• Almond oil
We also extract oil from your oil seeds if you are interested at a low rate of just 25/- per kg of seed.
Hurry, the offer is valid for a short amount of time. Contact- 8605353212.(Whatsapp) Plot no. 12 Shree Siddhivinayak Samruddhi Handewadi Holkarwadi Road, Handewadi Pune.

06/11/2024

पुर्ण भारतभर तेल घरपोहच मिळेल 8605353212

30/04/2024

Kardi oil oil

30/04/2024

ज्यांना दररोज वापरातील खाद्यतेल काढून हवे आहे त्यांना लाकडी आणि लोखंडी घाण्यावर तेल काढून मिळेल 20 रु किलो दराप्रमाणे
फक्त पुणे आणि आसपासच्या ग्राहकांनी संपर्क करा 086053 53212

15/04/2024
14/04/2024

Ground nut oil

13/04/2024

मशीन ची स्वच्छता

08/03/2024

Mustard Seed Oil : लाकडी क्रशरमधून काढलेले मोहरीचे तेल कँसर रुग्णांसाठी उपयुक्त! महत्वाचं संशोधन आलं समोर
Mustard Seed Oil : क्रशरमधून काढलेल्या मोहरीच्या तेलामध्ये ऑरंटियामाइड एसीटेट नावाचे कर्करोगविरोधी संयुग आढळले आहे.
हरिद्वार, ता. ७ : लाकडी क्रशरमधून काढलेल्या मोहरीच्या तेलावर ‘पतंजली’ने संशोधन केले आहे. त्यात पारंपरिक लाकडी क्रशरमधून काढलेले मोहरीचे तेल केवळ कर्करोगापासून बचाव करत नाही, तर ते बरे करण्यासही मदत करते, असे सिद्ध झाले आहे. जगप्रसिद्ध संशोधन जर्नल ‘फूड केमिस्ट्री’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, क्रशरमधून काढलेल्या मोहरीच्या तेलामध्ये ऑरंटियामाइड एसीटेट नावाचे कर्करोगविरोधी संयुग आढळले आहे. (Kolhu-Extracted Mustard Oil Contains Anti-Cancer Compound )

या संशोधनाबाबत स्वामी रामदेव म्हणाले, ‘‘हे केवळ एक संशोधन नसून आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विविध क्रिया विविध प्रकारच्या रोगांशी लढण्यासाठी कशा प्रकारे उपयुक्त ठरल्या, हे आपल्या गौरवशाली भारतीय परंपरेचा थेट परिणाम आहे. संशोधन हे देखील पुष्टी करते, की विज्ञानाचा खरा अर्थ केवळ मोठ्या मशिन नाही, तर वरवर साधे तंत्रज्ञान आहे. जे लोकांचे जीवन सुधारण्यात मोठी भूमिका बजावेल.

Address

Ahmednagar

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919658890999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chaitanya Natural Lakdi Ghana Oil चैतन्य नैसर्गिक लाकडी घाणा तेल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category