26/02/2026
अहिल्यानगरचा अभिमान! 🌟
JEE-Main परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत रजत माणियार यांनी उज्ज्वल यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🚀📚
#अहिल्यानगर #जिल्ह्यातप्रथम #यशोगाथा #अभिमान विद्यार्थीप्रेरणा उज्ज्वलभविष्य