
18/10/2024
*✒️देवीभोयरे फाटा येथे हॉटेलमध्ये झालेल्या भांडणातून मुलाची हत्या झाल्याचा संशय*
〽️〽️〽️〽️〽️〽️〽️
मयत मुलाच्या आईची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे योग्य चौकशीची मागणी