
29/04/2025
अभिनेता सुमित पुसावळेची कोणती भूमिका तुम्हाला आवडली?
१. हृषिकेश
२. बाळूमामा
अभिनेता सुमित पुसावळे बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतून घराघरात पोहोचला. बाळूमामांच्या भुमिकेमुळे त्याला खरी ओळख मिळाली. त्याच्या या कामामुळे त्याला घरोघरी मातीच्या चुली या मालिकेसाठी संधी मिळाली व त्याने ही मिळालेली संधी स्विकारली. आणि आता तो हृषिकेश ही भुमिका साकारत आहे.