18/07/2023
पर्यावरण पूरक भेटवस्तू खरेदी करून दिव्यांगांना सहकार्य .
पर्यावरण पूरक बर्थडे गिफ्ट , रिटर्न गिफ्ट , फ्रेंडशिप गिफ्ट , राखी , शाळा महाविद्यालयातील कार्यक्रम , गुणगौरव सोहळा , स्वागत समारंभ , शुभविवाह , धार्मिक आयोजन व इतर सामाजिक कार्यक्रमात दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या भेटवस्तू खरेदी करून दिव्यांगांच्या शिक्षण , रोजगार व आरोग्यासाठी सहकार्य करा .
पर्यावरण पूरक गिफ्ट चे वैशिष्ट्ये - १ भेटवस्तू वर त्याच्या पॅकिंगवर भेट देणाऱ्या व्यक्तीचा फोटो , नाव व मजकूर प्रिंट केला जाईल , २ सरप्राईज गिफ्ट म्हणून ऑर्डर करू शकता ,३ संपूर्ण भारत व भारताबाहेर सुद्धा पोस्ट व कुरिअर तर्फे भेटवस्तू पाठवण्याची सुविधा , ४ भेटवस्तुद्वारा पर्यावरण जनजागृती , ५ भेट वस्तूच्या खरेदीतून मिळालेला निधी दिव्यांगांच्या शिक्षण , रोजगार व आरोग्यासाठी उपयोगात आणला जातो व ६ पर्यावरण पूरक पेन व पेन्सिल अशा वस्तूंच्या उपयोगानंतर त्यांना पर्यावरणात टाकले असता फुले व फळझाडे उगवतील . .
दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला व उत्कर्ष प्रतिष्ठान अकोला चा संयुक्त उपक्रम . आजच आपल्या भेटवस्तू ऑनलाईन बुक करा . संपर्क - प्रा.विशाल कोरडे , संस्थापक अध्यक्ष , दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला . बुकिंग साठी हेल्पलाइन , गुगल पे व फोन पे क्रमांक - ९४२३६५००९०
https://www.instagram.com/p/CuvmOWJPP_M/?igshid=YjgzMjc4YjcwZQ==