RRC Digital

RRC Digital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from RRC Digital, Media/News Company, RRC , 3rd FLOOR UTSAV SANKUL GANDHI Road AKOLA, Akola.

10/05/2026

सायलेन्सरमधून निघणारा दाट काळा धूर आणि त्रस्त अकोलेकर....
प्रशासनाने या भंगार झालेल्या बसची तातडीने दुरुस्ती कराव्यात...
एसटी महामंडळ या प्रदूषणातून अकोलेकरांची सुटका करणार का....

10/05/2026

SBI कर्मचार्‍यांचा एल्गार २५ आणि २६ मे रोजी देशव्यापी संप....
सलग ४-५ दिवस बँका राहणार बंद, ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता....
एस बी आय खातेधारकांनी त्यांचे बँकिंग व्यवहार या आठवड्यात करा पुर्ण....

10/05/2026

अकोला महापालिका प्रशासन नोटीस देत गेले झोपेतच...
२५० हून अधिक अतिधोकादायक इमारती 'डेथ ट्रॅप'...
पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांचा जीव टांगणीला...

10/05/2026

अकोला मनपा स्थायी समितीची सोमवारी बैठक गाजणार...
भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, कचरा व्यवस्थापन अजेंड्यावर...
वीस वर्षांपुर्वीच्या पाणी पुरवठा देयकाचा विषयावर चर्चा ...

10/05/2026

नाइक होम्योपैथी में होता है लाइलाज बीमारियों का इलाज
एडवांस होम्योपैथी से असरदार इलाज

10/05/2026

मनपा का अतिक्रमण हटाओ विभाग सक्रिय ...!
नेहरू पार्क से लेकर मलकापुर तक रास्ते के दोनों छोर का अतिक्रमण साफ़
#

10/05/2026

अमरावती में प्रस्तावित मेडिकल कॉलेज को लेकर घमासान !
अमरावती के बजाय मेडिकल कॉलेज मेलघाट में बनाने की मांग

10/05/2026

शहर की सफाई को लेकर लापरवाही बर्दाश्त नहीं बोले विजय अग्रवाल !
सफाई में लापरवाही बरतने वालों पर कार्रवाई की चेतावनी ...

10/05/2026

समृद्धि महामार्ग पर महामार्ग पुलिस की बड़ी कार्रवाई !
तकरीबन 1 करोड रुपए मूल्य का गुटका जब्त ....

10/05/2026

"आई, तू आहेस म्हणून मी आहे. खूप खूप प्रेम! 🥰"

10/05/2026

"स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"

Address

RRC , 3rd FLOOR UTSAV SANKUL GANDHI Road AKOLA
Akola
444001

Alerts

Be the first to know and let us send you an email when RRC Digital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to RRC Digital:

Share