SAKAL Varhad

SAKAL Varhad sakal akola buldana wshim marathi news
अकोला वाशीम बुलडाणा खा?

'शक्तिपीठ' साठी २७ हजार एकरांचा घासमागणी न केलेल्या महामार्गाचा घाट कोणाच्या हितासाठी? शेतकऱ्यांची ठिकठिकाणी आंदोलने
06/04/2024

'शक्तिपीठ' साठी २७ हजार एकरांचा घास
मागणी न केलेल्या महामार्गाचा घाट कोणाच्या हितासाठी? शेतकऱ्यांची ठिकठिकाणी आंदोलने

आज एक आनंदाची बातमी.‘ऑल इज वेल’ मनातला सक्सेस पासवर्डहे माझे पुस्तक आता किंडलवर   आले आहे. पाहिल्याच दिवसी १२० वाचकांनी ...
11/11/2022

आज एक आनंदाची बातमी.

‘ऑल इज वेल’ मनातला सक्सेस पासवर्ड
हे माझे पुस्तक आता किंडलवर आले आहे. पाहिल्याच दिवसी १२० वाचकांनी हे पुस्तक वाचनाचा आनंद घेतला आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य लेखकाला आपले पुस्तक आता जगात कुठेही वाचल्या जावू शकते, याचा मनस्वी आनंद वाटणे साहजिक आहे. ‘ऑल इज वेल’ नऊ भाषेत आले, चार विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला लागले, वर्षभरात पुस्तकाच्या 17 आवृत्त्या आल्या आहेत.अर्थात हा आनंद जिच्याभोवती हे पुस्तक फिरते त्या माझ्या आईला समर्पित आहे. धन्यवाद सकाळ प्रकाशन. धन्यवाद आशितोष रामगिरजी.

खालील लिंकवर तुम्हीपण #ऑलइजवेल #संदीपकाळे हे पुस्तक वाचनाचा आनंद घेवू शकता.

All Is Well
https://www.amazon.in/dp/B0BLZN1QNH

⭕ खासगीसह ट्रॅव्हल्सची बिनधास्त चालती, मग एसटीला ब्रेक का?
27/05/2021

⭕ खासगीसह ट्रॅव्हल्सची बिनधास्त चालती, मग एसटीला ब्रेक का?

खासगीसह ट्रॅव्हल्सची बिनधास्त चालती, मग एसटीला ब्रेक का? Starting a private travels business, then why not ST

आजपासून ऑनलाईन भरणार 'अकोल्याची जत्रा
25/05/2021

आजपासून ऑनलाईन भरणार 'अकोल्याची जत्रा

आजपासून ऑनलाईन भरणार 'अकोल्याची जत्रा' Akola-Jatra-to-be-held-online-from-today

पॉझिटिव्ह पेक्षा कोरोनाला हरवणाऱ्यांची संख्या अधिक
25/05/2021

पॉझिटिव्ह पेक्षा कोरोनाला हरवणाऱ्यांची संख्या अधिक

पॉझिटिव्ह पेक्षा कोरोनाला हरवणाऱ्यांची संख्या अधिक More corona negatives than positives

रेड झोन; १ जूननंतरही लॉकडाउनमधून सुटका अशक्य
25/05/2021

रेड झोन; १ जूननंतरही लॉकडाउनमधून सुटका अशक्य

रेड झोन; १ जूननंतरही लॉकडाउनमधून सुटका अशक्य In Akola Red Zone, escape from lockdown is impossible

मला कोरोना तर होणार नाही ना!;
22/05/2021

मला कोरोना तर होणार नाही ना!;

मला कोरोना तर होणार नाही ना!; वृद्धांना उद्भवतायेत या समस्या Lockdown causes 'distress' among citizens

म्युकरमायकोसीस आजार कसा ओळखाल? गैरसमजच अधिक; घ्या योग्य उपचार
22/05/2021

म्युकरमायकोसीस आजार कसा ओळखाल? गैरसमजच अधिक; घ्या योग्य उपचार

म्युकरमायकोसीस आजार कसा ओळखाल? गैरसमजच अधिक; घ्या योग्य उपचार mucormycosis-How-do-you-diagnose-myocardial-infarction?

महाबिज बियाणे मिळेल पण, एका अटीवर
22/05/2021

महाबिज बियाणे मिळेल पण, एका अटीवर

महाबिज बियाणे मिळेल पण, एका अटीवरFarmers in Akola do not get Mahabeej seeds

माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
22/05/2021

माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल Marital harassment to bring money in manora washim

देशभरातील सगळ्या गावांचं ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण करण्यात येत आहे. या केलेल्या सर्वेक्षणाच्या द्वारे प्रत्येक गावाती...
21/05/2021

देशभरातील सगळ्या गावांचं ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण करण्यात येत आहे. या केलेल्या सर्वेक्षणाच्या द्वारे प्रत्येक गावातील घराचा नकाशा, व इतर प्रकारच्या मिळकत पत्रिका उपलब्ध करण्यात येणार आहेत. घराची मालकी आपलीच आहे व त्यावरील कायदेशीर अधिकार हा आपलाच आहे. त्या प्रॉपर्टीविषयी आपण काय करायचं याचा सर्वस्वी निर्णय हा तुमचा स्वतःचा राहणार आहे. यामध्ये सरकारला सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेता येता येणार नाही.

स्वामित्व योजना काय आहे?, तुमचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढाल, जाणून सोपी प्रक्रीया Swamitva Yojana How to get your property card akola

Address

Gandhi Road
Akola
444001

Alerts

Be the first to know and let us send you an email when SAKAL Varhad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SAKAL Varhad:

Share